Kolhapur Banks Recruitment कोल्हापूर जिल्हा नागरी बॅंक्स सहकारी असोसिएशन लिमिटेड, कोल्हापूर येथे क्लार्क या पदासाठी पदभरती सुरू होणार आहे, व यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
या पदासाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने ईमेलद्वारे अर्ज करावयाचा आहे. व अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 फेब्रुवारी 2023 असणार आहे
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.
तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
रिक्त पदे : 40 असणार आहे.
Kolhapur Banks Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
शैक्षणिक पात्रता :
- वाणिज्य विज्ञान अभियांत्रिकी बी.सी.एस., / बी.सी.ए., / एम.सी.ए,/ बी.बी.ए./ एम.बी.ए. यापैकीच्या शाखेत कमीत कमी 55% गुणासह पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- एम एस सी आय टी किंवा समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम असणे आवश्यक.
- प्राधान्य JAIIB / GDC & A / सहकार विषयक पदवी असल्यास तसेच इतर बँकेतील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
वयोमर्यादा : कमाल 25 वर्षे (जन्म 1.1.1998 नंतर आवश्यक)
नोकरीचे ठिकाण : हे बँकेचे कार्यक्षेत्र असलेल्या शाखांमध्ये असणार आहे.
अर्ज करणारा उमेदवार हा सांगली जिल्ह्यातील स्थानिक असणे आवश्यक.
भरतीसाठी चा अर्ज हा संकेतस्थळावरील नमुना अर्जाप्रमाणे ऑनलाइन पद्धतीने करावयाचा आहे.
अर्ज करण्याची पद्धत व निवड प्रक्रिया :
- उमेदवारांची परीक्षा आहे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल.
- परीक्षा शंभर मार्कांची व बहुपर्यायी असणार आहे पासिंग साठी किमान 60 मार्क मिळवणे आवश्यक आहे व गुणवत्ता यादी ठरवण्याचे अधिकार बँकेस राहतील.उमेदवारांच्या यादीनुसारच मुलाखत घेण्यासाठी बोलावले जाईल.
- परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम साधारण आयबीपीएस च्या धरतीवर आधारित आहे परीक्षेचा नमुना पेपर सोबत जोडलेला आहे व परीक्षेची तारीख वेळ ठिकाण परीक्षेचे ब्रोशर उमेदवारास त्याच्या ईमेल आयडीवर पाठवले जाईल.
- तोंडी मुलाखत आयोजन बँकेमार्फत केले जाईल.
- ऑनलाइन परीक्षेच्या निकालाची यादी असोसिएशनच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केले जाईल.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
परीक्षा फी : 1,000 रुपये.
पगार (Pay Scale) : 10,000 रुपये, सुरुवातीस देण्यात येतील.
नोकरी ठिकाण : सांगली, कोल्हापूर (महाराष्ट्र).
अर्ज पद्धत : ऑनलाईन ई-मेल द्वारे .
E-Mail ID : kopbankassorecruit@gmail.com
अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.
हे वाचले का?
- DOT India Recruitment दूरसंचार विभागा अंतर्गत 270 जगासाठी भरती
- Bank of India Recruitment ऑफ इंडिया भरती 500 जागा
- Thane Municipal Corporation ठाणे महानगरपालिकेत नवीन पद भरती जाहीर
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.