Pagarwadh सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये होणार भरघोस वाढ!!!

महागाई भत्त्याची सुरुवात

दिवसेंदिवस वाढणारी महागाई ही लक्षात घेऊन, राहणी मानाचा स्तर कायम ठेवण्यासाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना तसेच राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता हा सरकारकडून देण्यात येत असतो. सुरुवातीला भारतामध्ये मुंबईत 1972 साली महागाई भत्ता देण्यात आला होता. त्याचे अनुकरण करत केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना सुद्धा महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला.

तर मित्रांनो हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स द्वारे नक्की कळवा

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top