ग्रामपंचायतीचे विभाजन नवीन किंवा स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापना

ग्रामपंचायतीचे विभाजन

ग्रामपंचायतीचे विभाजन करून स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणे अथवा एकि‍करणा अथवा त्रिशंकु भागाच्या ठिकाणी स्वतंत्र ग्राम पंचायती स्थापन करण्याचा कार्यपध्दती बाबत शासनाने दि. ५.२.९३ च्या परिपत्रकान्वये सूचना दिलेल्या आहेत. सदर परिपत्रक अन्वये निश्चीत केलेले निकष हे अनेक वर्षापूर्वीचे असल्याने सध्याच्या परिस्थितीत निकषामध्ये बदल करणे आवश्यक आहे. असा प्रस्ताव शासनाच्या विद्याराधीन होता तसेच ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय अधिक व […]

ग्रामपंचायतीचे विभाजन नवीन किंवा स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापना Read More »

Petrol Pump वरील सुविधा आणि ग्राहकांचे अधिकार

consumers-rights-on-petrol-pump

आजच्या धकाधकीच्या व वेगवान दुनियेत मालकीचे वाहन असणे ही अत्यावश्यक गरज बनलेली आहे. त्यामुळे वाहन धारकांना इंधन भरण्यासाठी Petrol Pump वर पेट्रोल, डिझेल किंवा CNG Gas भरण्यासाठी जावेच लागते. या इंधन ग्राहकांनी केवळ पेट्रोल पंपावर जायचे आणि दिले तसे देईल तसे इंधन भरावे आणि चालू लागावे हे दिवस आता राहविलेले नाहीत. Petrol Pump वर इंधन

Petrol Pump वरील सुविधा आणि ग्राहकांचे अधिकार Read More »

शेळी पालन अनुदान (Shelipalan Anudan) 2021 मध्ये घसघशीत वाढ

शेळी पालन अनुदान (Shelipalan anudan) 2021

मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर पहिल्या टप्यात उस्मानाबाद, यवतमाळ, गोंदिया व सातारा आणि दुसर्‍या टप्यात बीड व भंडारा या जिल्ह्यांमध्ये २० शेळ्या + बोकड असा शेळी पालन अनुदान योजना 2021 गट वाटप करणे ही योजना पासून राबविण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. पशु संवर्धन विभागा मार्फत शेळी गट वाटपाच्या राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण व जिल्हा स्तरीय योजनेमधील शेळ्या

शेळी पालन अनुदान (Shelipalan Anudan) 2021 मध्ये घसघशीत वाढ Read More »

श्रावणबाळ योजना (Shravan Bal Yojana) सेवा राज्य निवृत्ती वेतन

श्रावणबाळ योजना

शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील निर्णय दिनांक ३०.०९.२००८ अन्वये श्रावणबाळ सेवा योजनेचे नाव श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना असे बदलण्यात आले श्रावणबाळ सेवा योजनेसाठीचे निकष, अनुदान याबाबतचा तपशील पुढील प्रमाणे आहे. श्रावणबाळ योजना पात्रतेचे निकष १. वय ६५ वर्ष व ६५ वर्षांवरील निराधार स्त्री पुरुष २. किमान १५ वर्ष महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे

श्रावणबाळ योजना (Shravan Bal Yojana) सेवा राज्य निवृत्ती वेतन Read More »

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना (Kutumb Arth Sahay)

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना

राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य योजना ची सुरुवात केंद्र शासनाच्या १४ नोव्हेंबर १९९५ च्या शासन निर्णयानुसार झाली. राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना निकष राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना या योजनेत कुटुंबाच्या एकूण उत्पन्नात ज्याच्या उत्पन्नाचा वाटा मोठा असेल अशा प्रमुख कमावत्या स्त्री / पुरुषाचा मृत्यू झाल्यास त्या कुटूंबाला या योजनेचा लाभ मिळेल. कुटुंबातील मृत्यू पावलेल्या कमावत्या स्त्री /

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना (Kutumb Arth Sahay) Read More »

पुतळा उभारणी साठी नियम, अटी परवानगी

पुतळा उभारणी साठी नियम, अटी परवानगी

राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती पुतळा उभारणी करता शासन मान्यता मिळणे साठी शासनास प्रस्ताव सादर होतात. या संदर्भात विद्यमान मार्गदर्शक तत्वांनुसार प्रस्तावा सोबत सादर केलेली मान्यता पत्रे, ठराव, ना-हरकत प्रमाणपत्रे ही ब-याच वर्षांपूर्वीची असल्याने शासन मान्यता देताना अडचणी निर्माण होत आहेत. तसेच तळा उभारणी अनुषंगाने मा. सर्वोच्च न्यायालयाचे दिनांक १८.०१.२०१३ रोजीचे अंतरिम आदेश पुतळा उभारण्या

पुतळा उभारणी साठी नियम, अटी परवानगी Read More »

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top