Bandhkam Kamgar Yojana पहा बांधकाम कामगारांसाठी राज्य शासनाच्या कोणत्या सुविधा आहे |

Bandhkam Kamgar Yojana

Bandhkam Kamgar Yojana महाराष्ट्र शासन शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी, तरुण वर्ग यांना केंद्र बिंदू मानून अनेक योजना राबवित असते. या योजना लोकांपर्यंत पोहचवून त्यांना त्याचा लाभ मिळून देण्यासाठी राज्य शासनाने ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सुरु केला आहे. या अभियानाअंतर्गत आज आपण जाणून घेऊ बांधकाम कामगारांसाठी असलेल्या विविध योजना व सुविधांची माहिती. बांधकाम कामगारांसाठी राज्य […]

Bandhkam Kamgar Yojana पहा बांधकाम कामगारांसाठी राज्य शासनाच्या कोणत्या सुविधा आहे | Read More »

Vishwakarma Scheme गावकारागिरांना उभारी देणारी विश्वकर्मा योजना…!! कमी व्याजदरात मिळणार 3 लाख रुपयांचे कर्ज |

Vishwakarma Scheme

Vishwakarma Scheme भारतीय ग्राम व्यवस्थेत खेडी स्वयंपूर्ण होती. कारण गावातल्या गरजा गावातच भागविल्या जात होत्या. त्यासाठी गावकारागीर असतं त्याला बारा बलुतेदार म्हणून ओळखले जात होते. काळानुरूप मोठे बदल झाले गावातली ही कारागीर मंडळी मागे पडली, मोठ्या प्रमाणात व्यवसायात तांत्रिकता आली. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही पारंपरिक कौशल्ये असलेल्या लोकांना त्यांचा व्यवसाय उभारण्यास मदत करेल. या योजनेत लोकांना

Vishwakarma Scheme गावकारागिरांना उभारी देणारी विश्वकर्मा योजना…!! कमी व्याजदरात मिळणार 3 लाख रुपयांचे कर्ज | Read More »

Student Insurance विद्यार्थ्यांना मिळणार 62 रूपयांमध्ये 5 लाखांचा विमा |

Student Insurance

Student Insurance विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन शासनाकडून अनेक निर्णय घेतले जातात. उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून राज्यामधील अकृषी विद्यापीठे तसेच संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी “ऐच्छिक स्वरुपाची” विद्यार्थी वैयक्तीक अपघात विमा (Personal Accident Insurance ) तसेच विद्यार्थी वैद्यकीय विमा (Medical Insurance ) योजना लागू करण्यात आली आहे. यासाठीचा शासन निर्णय 16 ऑक्टोबर, 2023 रोजी जारी करण्यात आला

Student Insurance विद्यार्थ्यांना मिळणार 62 रूपयांमध्ये 5 लाखांचा विमा | Read More »

Indian Penal Code हुंडा प्रतिबंधक कायदा |

Indian Penal Code

हुंड्याची व्याख्या (Indian Penal Code) Indian Penal Code हुंडा प्रतिबंधक कायदा, 1961 या अधिनियमातील कलम 2 अन्वये हुंडा या शब्दाची व्याख्या विवाहातील एका पक्षाने विवाहातील अन्य पक्षास किंवा विवाहातील कोणत्याही पक्षाच्या आई-वडिलांना अथवा अन्य कोणत्याही व्यक्तीने किंवा तत्पूर्वी किंवा त्यानंतर कोणत्याही वेळी प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे दिलेली किंवा द्यावयाचे कबुल केलेली कोणतीही संपती अथवा मुल्यवान रोख

Indian Penal Code हुंडा प्रतिबंधक कायदा | Read More »

Schemes for Women महिलांना आधार देणाऱ्या निवासी योजना |

Schemes for Women

Schemes for Women महिलांना आत्मसन्मानाने जगता यावे, यासाठी शासन अनेकविध योजना राबवते. या लेखात महिला व बालविकास विभागामार्फत महिलांना आधार देणाऱ्या, आधार वाटणाऱ्या सखी वन स्टॉप सेंटर, वूमन हेल्पलाइन, शक्ती सदन, सखी निवास या योजनांची थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे…. Schemes for Women महिलांना आधार देणाऱ्या निवासी योजना सखी वन स्टॉप सेंटर अन्यायग्रस्त पीडित

Schemes for Women महिलांना आधार देणाऱ्या निवासी योजना | Read More »

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top