Post Office Monthly Income Scheme पोस्ट ऑफिस च्या या योजनेत करा गुंतवणूक | प्रत्येक महिन्याला मिळेल परतावा |

किती व्याज मिळणार?

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेचा कालावधी पाच वर्षांचा आहे. तुम्हाला हा कालावधी अजून वाढवायचं असेल तर तुम्ही तो कालावधी वाढवू शकता. या योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूक केलेली रक्कम परत मिळते. या योजनेवर 6.6% वार्षिक व्याज मिळते. पाच वर्षानंतर ही योजना मॅच्युअर होते. त्यानंतर प्रत्येक महिन्याला तुम्हाला ठराविक रक्कम मिळते. या योजनेअंतर्गत तुम्ही जॉइंट अकाउंट सुद्धा उघडू शकतात. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेमध्ये जास्तीत जास्त 4.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येऊ शकते. ज्यावेळी जॉईंट अकाउंट असेल त्यावेळी ही मर्यादा नऊ लाख रुपयांपर्यंतची असते. हजार रुपये भरून या योजनेची सुरुवात करता येते.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम |  YouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top