बचत खात्यावर मिळते एफडी पेक्षा जास्त व्याज | Auto Sweep Facility | बॅंकेची विशेष योजना |

Auto Sweep सुविधा कशी सुरु करावी?

ऑटो स्विप सुविधा सुरू करण्यासाठी आपल्याला बचत खाते एफडी खात्यासोबत लिंक करावे लागेल.यामध्ये तुम्हाला स्वतः फंडाचे मर्यादा निश्चित करावी लागेल. तुम्हाला बँकेत सांगावे लागेल की खात्यामध्ये किती रक्कम ठेवायची आहे आणि उरलेली रक्कम ही एफडी मध्ये टाकायचे आहे. ही सुविधा ऑनलाईन किंवा बँकेमध्ये जाऊनही सुरू करता येते.

तुम्हाला ठरवावे लागेल:

Sweep in & Sweep Out या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमचे बचत खाते असलेल्या बँकेसोबत बोलणी करावी लागेल. या सुविधे अंतर्गत तुम्हाला किती उर्वरित रक्कम वापरायचे आहे, याबाबतचा निर्णय घ्यावा लागेल. साधारणपणे बँकेमध्ये दहा हजार ते एक लाख रुपयांपर्यंत ही सुविधा उपलब्ध आहे.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top