Ration Card latest update पिवळ्या व केशरी शिधापत्रिका असेल लाभार्थ्यांच्या एका कुटुंबामध्ये सरकारने ठराविक शिद्या निश्चित केला आहे एका घरामागे अनेक रेशन कार्ड असताना गरज नसताना घरामागे दिला जाणाऱ्या शिद्या यांचे प्रमाणही वाढले आहेत यामुळे शासनावरती अतिरिक्त ताण येत आहे. ration card status
जर अंत्योदय योजने अंतर्गत एका Ration Card मागे 35 किलो तांदूळ मिळत असेल तर घरामागे दिल्या जाणाऱ्या शिद्याचे प्रमाण हे 70 ते 100 किलो तांदूळ इतके वाढत होती Duplicate Ration card जाऊन सर्व कुटुंबातील सदस्य एकाच कार्डवर आल्याने घरामध्ये दिला जाणारा शिद्याचे प्रमाण कमी होणार आहे.
रद्द झालेले रेशन कार्ड जिल्हा यादी येथे पहा
त्यामुळे Ration Card चा लाभ अधिक गरजवंत पर्यंत पोहोचणार आहे अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतलेले या मोहिमे मुळे नक्कीच पात्र लाभार्थ्यांना त्यांचे धान्य मिळण्यास मदत होईल.
Ration Card latest update महाराष्ट्र राज्यातील मे अखेर पर्यंत 2 लाख 32 हजार 766 रेशन कार्ड हे डुप्लिकेट अडळले असून छाननी नंतर यातील 1 लाख 27 हजार रेशन कार्ड रद्द केले जाणार आहेत.
रद्द झालेले रेशन कार्ड जिल्हा यादी येथे पहा
ration card status सर्वाधिक 24 हजार 821 रेशन कार्ड हे नागपूर जिल्ह्यातील असून सर्वात कमी रद्द झालेले रेशन कार्ड हे परभणी जिल्ह्यात 38 इतके आढळले आहे.
वन नेशन वन रेशन कार्ड म्हणजेच एक घर एक रेशन कार्ड योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून अशा शिधापत्रिका रद्द करण्याची कारवाई केली जात आहे यामध्ये एकाच कुटुंबातील सारखी नावे असलेले अनेक शिधापत्रिका आहेत अशा पत्रिका या रद्द केला जात आहे.
रेशनिंग योजने अंतर्गत स्वस्त दरात मिळणाऱ्या धान्याचा लाभ घेण्यासाठी एका घरामध्ये चार-चार रेशन कार्ड शिधापत्रिका काढली जात आहेत ही बाब केंद्र सरकारच्या निदर्शनाखाली त्यानुसार कारवाई करण्यात येत आहे.
Ration Card latest update 5 जून 2023 पर्यंत राज्यात दोन लाख 32 हजार 766 आढळून आले आहे त्यानंतर करण्यात आलेल्या छाननी मध्ये एक लाख 27 हजार 810 रेशन कार्ड रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाकडून घेण्यात आलेला आहे.
रद्द झालेले रेशन कार्ड जिल्हा यादी येथे पहा
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- रेशन दुकानांमध्ये मिळणार किराणा सामान महाराष्ट्र सरकारचा निर्णय
- रेशनकार्ड डिटेल्स ऑनलाइन कसे पहाल
- शिधापत्रिका/ रेशनकार्ड चे प्रकार: पिवळे, केशरी आणि सफेद
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा