SBI Loan माहिती करून घेऊया स्टेट बँक ऑफ इंडिया कर्ज योजनेसाठी पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे………!!!!!!

SBI Loan

SBI Loan स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या सुविधा पुरवत असते. आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या कारणांसाठी कर्जही उपलब्ध करून देत असते.

बँकेमध्ये कर्ज घेण्यासाठी गेल्यानंतर आपल्याला कोणते कर्ज घ्यायचे आहे, कशासाठी घ्यायचे आहे, किती घ्यायचे आहे हे माहिती असायला हवे. तसेच कर्ज घेण्याची प्रक्रिया ही आपल्याला माहिती असायला हवी.

मित्रांनो आपण बँकेकडून वेगवेगळ्या कारणांसाठी कर्ज घेतो. आज आपण या लेखामध्ये बघणार आहोत की आपण स्टेट बँक ऑफ इंडिया कडून कोणते कर्ज घेऊ शकतो, त्यासाठीची लागणारी पात्रता कोणती, कर्ज घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती, बँकेकडून आपल्याला किती कर्ज मिळू शकते याची माहिती घेणार आहोत.

लेख शेवटपर्यंत पूर्ण वाचा व आवडल्यास शेअर नक्की करा.

हे वाचले का?  सावधान खाजगी गाडीवर पोलीस लिहणे महागात पडणार.

येथे पहा कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

SBI Loan स्टेट बँक ऑफ इंडिया कडून कोणत्या कारणासाठी कर्ज मिळू शकते?

  • वैद्यकीय उपचारासाठी 
  • व्यवसाय सुरू करण्यासाठी
  • शिक्षणासाठी
  • घर खरेदीसाठी

वरील कारणांसाठी आपण बँकेकडून कर्ज घेऊ शकतो.

येथे पहा स्टेट बँक ऑफ इंडिया कर्जाचा व्याजदर

कर्ज योजनेची पात्रता 

  • मासिक उत्पन्न पंधरा हजार रुपयांपेक्षा जास्त आहे अशी व्यक्ती कर्जासाठी पात्र
  • स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये खाते असलेली व्यक्ती
  • केंद्र सरकार, राज्य सरकार नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये काम करणारे कर्मचारी

येथे पहा कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

हे वाचले का?  ITR Return फाइल करताय..? मग ही काळजी अवश्य घ्या |

आता आपण बघूया की स्टेट बँक ऑफ इंडियाचे गृह कर्ज आणि व्यवसाय कर्जाचे फायदे काय आहे त्यासाठी‌ आवश्यक कागदपत्रे काय लागतात.

गृह कर्ज चे फायदे:

  • गृह कर्जाचा व्याजदर हा 6. 80% ते 7.50%
  • कर्ज घेतल्यानंतर व्याजावरती महिलांना अतिरिक्त लाभ
  • इतर बँकांच्या तुलनेत कर्ज चा व्याजदर हा कमी

येथे पहा स्टेट बँक ऑफ इंडिया कर्जाचा व्याजदर

व्यावसायिक कर्जाचे फायदे:

  • दीर्घ परतफेड कालावधी
  • व्याजदर कमी
  • प्रक्रिया शुल्क कमी
  • कोणतेही प्रशासकीय शुल्क

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

हे वाचले का?  Tax Saving Schemes या आहेत कर वाचवणार्‍या आणि उत्तम रिटर्न मिळवून देणाऱ्या योजना

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube 

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top