Gav Rasta Samiti गाव रस्ते, शेतरस्ते, शिव रस्ते रस्ते मोकळे होणार

शेतरस्ते मोकळे करणे का गरजेचे आहे.?

  • केवळ रस्ते नसल्यामुळे बागाइती- नगदी पिके घेण्यास ने आण करता येईल.
  • रस्ता नसल्यामुळे पेरणी, मशागत, पीक कापनी वेळेवर करत येत नाही. व रात्री अपरात्री शेतीकडे लक्ष देणे शक्य होत नाही.
  • नाशवंत कृषि उत्पादने, फळे भाजीपाला यांना वेळेवर बाजारपेठेत नेता येत नाही.
  • इच्छा असून हि शेती पूरक व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, मत्स्य पालन, कुक्कुटपालन, शेळी पालन, कृषि गोडावुन, इत्यादी करता येत नाही.
  • रस्ते नसल्याने सर्पदंश होणे, वीज पडणे, पुर येणे, आग लागणे, या सारख्या नैसर्गिक आपत्तिवर तात्काळ मात करणे वेळेत शक्य होत नाही. त्यामुळे जिवित व वित्त हाणी होण्याचा धोका अधिक वाढतो.
  • रस्ता नसल्यामुळे नाइलाजाने काही वेळेस शेती विकावी लागते (वादास कंटाळून)
  • रस्ते झाले तर दळणवळण वाढते -त्यामुळे उत्पादन वाढते -उत्पादन वाढले तर आर्थीक सुबत्ता.
  • रस्त्या अभावी शेतीवर बी-बीयाणे , खते, यांत्रिक उपकरणे, बैलगाडी, इत्यादी नेण्यास अडचणी निर्माण होतात. त्याचा प्रतिकूल परीणाम शेती विकासावर व उत्पादनावर होतो.
  • रस्त्याच्या वादामुळे अनेक वेळा कोर्टकचे-या, भांडण-तंटे निर्माण होतात. त्यामुळे गावात अशांतता निर्माण होते त्यामुळे शेतक-यांचा व शासकिय यंत्रणेचा वेळ वाया जातो व आर्थिक नुकसान हि होते.

शासन निर्णय ( GR) डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

हे ही वाचा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube 

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top