Educational Loan मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजना

ऑनलाइन अर्ज कसा करावा

Educational Loan मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करावा लागतो त्यासाठी या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

वेबसाईट ओपन केल्यानंतर तिथे online application for educational loan असे बटन दिसेल तेथे क्लिक करा.

जर या योजनेचा लाभ पहिल्यांदा घेत असाल तर आधी नोंदणी करावी लागेल त्यासाठी new Registration बटणावर क्लिक करा

ऑनलाईन अर्ज भरून त्याची प्रिंट काढायची व ती जिल्हा कार्यालयात जमा करायची आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

College Original Documents देत नाही काय करावे

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

  1. Grampanchayat Office ग्रामपंचायत कार्यालय कसे चालते? चला समजून घेऊया..!
  2. Gav Rasta Samiti गाव रस्ते, शेतरस्ते, शिव रस्ते रस्ते मोकळे होणार
  3. office delay act दप्तर दिरंगाई कायदा 2006
  4. Bandhkam Parvana Gram Panchayat ग्रामपंचायत मध्येच मिळणार बांधकाम परवानगी
  5. Ration Card Type शिधापत्रिका/ रेशनकार्ड चे प्रकार: पिवळे, केशरी आणि सफेद

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लि करा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top