पोलीस लाठीचार्ज: किती कायदेशीर, किती बेकायदेशीर ?
लॉकडाऊनच्या काळात अनेक वेळा पोलीस सामान्य माणसांवर लाठीचार्ज करतात. पोलीसांनी लाठीचार्ज करणं कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होणं स्वाभाविक आहे. या संबंधीचे कायदेशीर तपशील पाहिले व केवळ जिज्ञासूंच्या माहिती साठी हा व्हिडीओ बनविला असून आपण तो शेवटापर्यंत काळजीपूर्वक पहा यातील माहिती नक्कीच तुमच्या उपयोगाला येईल. पोलीस लाठीचार्ज करू शकतात का […]
पोलीस लाठीचार्ज: किती कायदेशीर, किती बेकायदेशीर ? Read More »