District Hospital Sindhudurg Recruitment सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात आरोग्य विभागांतर्गत रिक्त जागांसाठी भरती

District Hospital Sindhudurg Recruitment

District Hospital Sindhudurg Recruitment सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात आरोग्य विभागांतर्गत ५६ रिक्त जागांसाठी भरती जाहीर झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अधिपत्याखालील आरोग्य संस्थांमधील वैद्यकीय अधिकारी गट-अ यासाठीची रिक्त पदे भरावयाची आहेत. त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावयाचे आहे.

उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे.

मुलाखतीची तारीख आणि वेळ : २२ फेब्रुवारी, २०२३ सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.०० पर्यन्त

जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

District Hospital Sindhudurg Recruitment पद व शैक्षणिक पात्रता:

वैद्यकीय अधिकारी गट-अ

हे वाचले का?  MMRDA Recruitment मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे विविध पदांसाठी भरती सुरू...

शैक्षणिक पात्रता:

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम. बी. बी. एस. किंवा ॲलोपॅथिक विषयातील पदव्युत्तर पदवी/पदविका परीक्षा उत्तीर्ण.
  • पदवी/पदविका प्रमाणपत्र पात्र असणे आवश्यक.
  • महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल मुंबई येथे नावाची नोंदणी होऊन नोंदणी प्रमाणपत्र वैध कालावधी असलेले आवश्यक.

जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

वय मर्यादा: उमेदवाराचे वय ५८ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

  1. Bank of India Recruitment ऑफ इंडिया भरती 500 जागा
  2. Thane Municipal Corporation ठाणे महानगरपालिकेत नवीन पद भरती जाहीर

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

हे वाचले का?  NHM Ratnagiri Recruitment राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रत्नागिरी मध्ये पद भरती जाहीर

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top