Tukadebandi PIL तुकडेबंदी बाबतची शासनाची पुनरावलोकन याचिका छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने फेटाळली……

या होत्या तुकडेबंदी निर्णयाच्या तरतुदी-

भूमी अभिलेख विभागाकडून एखाद्या जागेच्या तुकड्याचा स्वतंत्र नकाशा असेल आणि, त्याचे विभाजन करायचे असेल तर, त्यासाठी तुकडे बंदी कायद्याचे नियम लागू राहतील. Tukadebandi PIL

एखादे क्षेत्र 2 एकर असेल तर त्या मधील एक, दोन, किंवा तीन एकर क्षेत्र विकत घेत येणार नाही. प्रमाणापेक्षा मी क्षेत्र असेल तर त्या क्षेत्राच्या खरेदी विक्रीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असेल.

हायकोर्ट ऑर्डर येथे डाऊनलोड करा

याचिकाकर्त्यांनी न्यायालयात काय बाजू मांडली?

शासनाने नोंदणी करण्या वेळी शासनाच्या नोंदणी कायद्याच्या कलम 343 आणि 335 नुसार जी व्यक्ती दस्त नोंदणी करते, त्या व्यक्तीने नोंदणी करणाऱ्याचा चेहरा, त्याचे दस्त व्यवस्थित आहे का? काळ्या शाईचा उपयोग केला आहे का? स्टॅम्प ड्युटी भरली आहे का? या गोष्टी तपासल्या पाहिजे, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला होता. Tukadebandi PIL

हायकोर्ट ऑर्डर येथे डाऊनलोड करा

Tukadebandi PIL शासनाने न्यायालयात काय बाजू मांडली? 

अशा प्रकारे नोंदणी व्हायला लागली, तर इतर कायद्याच्या तरतुदींचा भंग होईल तसेच शासनाचा हा न्यायालयाने दिलेला निकाल चुकीचा आहे या गोष्टी शासनाने आपल्या युक्तिवादात न्यायालय मध्ये मांडले आहेत

हायकोर्ट ऑर्डर येथे डाऊनलोड करा

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top