MITC Recruitment महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (Maharashtra Information Technology Corporation) मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती चालू झालेली आहे
यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध झालेली असून या पदांनुसार पात्र असलेल्या व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे .अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2023 आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.
MITC Recruitment तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
एकूण रिक्त पदे : २० असणार आहे.
MITC Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :
1) उपमहाव्यवस्थापक / Deputy General Manager, पदे : 03
शैक्षणिक पात्रता : 01)मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार / संगणक विज्ञान / संगणक अभियांत्रिकी किंवा तत्सम क्षेत्रात बॅचलर पदवी. 02) 15 ते 18 वर्षे अनुभव आवश्यक.
2) प्रकल्प व्यवस्थापक / Project Manager, पदे : 02
शैक्षणिक पात्रता : 01)मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून अभियांत्रिकीमध्ये बॅचलर पदवी (माहिती तंत्रज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार प्राधान्य) 02) 10 ते 12 वर्षे अनुभव आवश्यक.
3) खाते अधिकारी / Account Officer, पदे : 01
शैक्षणिक पात्रता : 01)मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून बी.कॉम सह सीए इंटर/एमबीए फायनान्स /फायनान्समध्ये पदव्युत्तर पदवी 02) 04 ते 06 वर्षे अनुभव आवश्यक.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
4) खर्च लेखापाल / Cost Accountant, पदे : 01
शैक्षणिक पात्रता : 01)मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पात्र कॉस्ट अकाउंटंट सह वाणिज्य आणि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क अकाउंट ऑफ इंडिया (ICWA) मध्ये बॅचलर डिग्री 02) 05 ते 08 वर्षे अनुभव आवश्यक.
5) कायदेशीर सहाय्यक / Legal Assistant, पदे : 01
शैक्षणिक पात्रता : 1)मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून कायद्यातील बॅचलर डिग्री – एलएलबी किंवा एलएलएम 02) 05 ते 07 वर्षे अनुभव आवश्यक.
6) वरिष्ठ नेटवर्क अभियंता / Senior Network Engineer, पदे : 01
शैक्षणिक पात्रता : 01)मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून CS/IT/EE/EC मध्ये बी.ई./बी. टेक 02) 06 ते 08 वर्षे अनुभव आवश्यक.
7) नेटवर्क अभियंता / Network Engineer, पदे : 02
शैक्षणिक पात्रता : 01) सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी (माहिती तंत्रज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार) मध्ये बॅचलर पदवी, नेटवर्किंग व्यावसायिकांना प्राधान्य 02) 03 ते 05 वर्षे अनुभव आवश्यक.
8) O & M अभियंता / O & M Engineer, पदे : 04
शैक्षणिक पात्रता : 01)मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून बी.ई./बी. टेक 02) 04 ते 06 वर्षे अनुभव आवश्यक.
9) आयटी कार्यालय सहाय्यक / IT Office Assistant, पदे : 01
शैक्षणिक पात्रता : 01)मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवीधर सह मूलभूत संगणक कौशल्य 02) 04 ते 06 वर्षे अनुभव आवश्यक.
10) नेटवर्क व्यवस्थापक / Network Manager, पदे : 01
शैक्षणिक पात्रता : 01)मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून CS/IT/EE/EC मध्ये बी.ई./बी. टेक किंवा एमसीए 02) 10 ते 12 वर्षे अनुभव आवश्यक.
11) आयटी पायाभूत सुविधा व्यवस्थापक / IT Infrastructure Manager, पदे : 01
शैक्षणिक पात्रता : 01)मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून कोणत्याही प्रवाहात बी.ई./बी. टेक 02) 10 ते 12 वर्षे अनुभव आवश्यक.
12) O & M व्यवस्थापक / O & M Manager, पदे : 01
शैक्षणिक पात्रता : 01)मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून बी.ई./बी. टेक/ एम.ई./ एम.टेक 02) 10 ते 12 वर्षे अनुभव आवश्यक.
13) RFMS विशेषज्ञ (GIS तज्ञ) / RFMS Specialist (GIS Expert), पदे : 01
शैक्षणिक पात्रता : 01)मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून बी.ई./बी. टेक 02) 08 ते 10 वर्षे अनुभव आवश्यक.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
परीक्षा फी : नाही
पगार (Pay Scale) : नियमानुसार असणार आहे.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र) असणार आहे.
अर्ज पद्धत : ऑनलाईन असणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 मार्च 2023 असणार आहे.
अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Maharashtra State Seeds Corp. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळामध्ये भरती सुरू!!!
- Bank of Baroda Recruitment बँक ऑफ बडोदा 500 पदांची भरती जाहीर
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.