Cotton Development Recruitment कापूस विकास संचालनालय, नागपूर येथे भरती सुरू!!!

Cotton Development Recruitment

Cotton Development Recruitment मित्रांनो कापूस विकास संचालनालय, नागपूर येथे विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. तसेच या भरतीची जाहिरात निघालेले असून, इच्छुक असलेल्या व पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 एप्रिल 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

रिक्त पदे: 01 पदे.

Cotton Development Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

पदाचे नाव : तांत्रिक सहाय्यक.

हे वाचले का?  Krishi Vibhag recruitment Amravati महाराष्ट्र शासनाच्या अमरावती कृषी विभागामध्ये नवीन जागांसाठी भरती जाहीर 2023

शैक्षणिक पात्रता :

(i) कृषी / फलोत्पादन / लागवड पीक उत्पादनाच्या व्यवस्थापनातील विशेषीकरणासह कृषी विषयातील पदव्युत्तर पदवी.

(ii) संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

अनुभव :

संशोधन आणि विस्ताराचा अनुभव असलेल्या व्यक्तीस प्राधान्य दिले जाईल.

वयाची अट: कमाल 40 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण: नागपूर असणार आहे.

अर्ज पद्धत ऑफलाईन असणार आहे.

पगार : 40,000 + ट्रान्सपोर्ट अलाऊन्स 2,500.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 एप्रिल 2023 असणार आहे.

निवड पद्धत : मुलाखती द्वारे असणार आहे.

आवेदन पाठवण्याचा पत्ता: संचालक, कापूस विकास संचालनालय, कृषी विभाग आणि शेतकरी कल्याण, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भूमि सर्वेक्षण भवन, काटोल रोड, नागपूर-440013, महाराष्ट्र.

हे वाचले का?  ST Mahamandal Bharti ST महामंडळ मार्फत विविध पदांसाठी 'छत्रपती संभाजीनगर' येथे भरती सुरू !!!

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

  1. Mahavitaran Recruitment महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, बारामती येथे विविध पदांसाठी भरती सुरू…
  2. CIDCO Recruitment CIDCO अंतर्गत ठाणे येथे भरती सुरू, दहावी उत्तीर्ण साठी संधी!!
  3. AIESL Recruitment March AIESL एअर इंडिया इंजिनियरिंग सर्विसेस लिमिटेड मध्ये बंपर भरती सुरू!!!
  4. ECHS Goa Recruitment गोवा येथे हेल्थ स्कीम अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू!!
  5. CPCB Bharti ‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळा’ मध्ये विविध पदांसाठी मेगा भरती सुरू…
  6. PMC Bharti पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी मेगा भरती सुरू !!!
  7. Gail Gas Bharti गेल गॅस लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती चालू …
हे वाचले का?  MCGM Bharti MCGM बृहन्मुंबई महानगर पालिके मध्ये मेगा भरती सुरू, 12वी उत्तीर्ण यांना संधी…in

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top