Vidhwa Pension Yojana Maharashtra आवश्यक कागदपत्रे:
- अर्ज करू इच्छिणाऱ्या विधवा महिलेचे आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र
- बँकेचे पासबूक
- पासपोर्ट साइज फोटो
- उत्पन्न दाखला
- वय प्रमाणपत्र
- मोबाइल नंबर
- अनुसूचित जाती-जमाती असल्यास जात प्रमाणपत्र
- पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
योजनेसाठी अर्ज कुठे व कसा करावा?
विधवा पेंशन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट वर जावे.
मेन पेज वरून महाराष्ट्र विधवा पेंशन योजनेसाठीच्या अर्जाची पिडीएफ डाउनलोड करून घ्यावी.
अर्ज डाउनलोड केल्यानंतर अर्जात दिलेली सर्व माहिती भरा.
सर्व माहिती भरुन तो अर्ज व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडून अर्ज तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालय/तहसीलदार/तलाठी कार्यालय येथे जमा करावा लागेल.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Pradhanmantri Mudra Yojana प्रधानमंत्री मुद्रा योजना.
- Madh Kendra Yojana मधकेंद्र योजना : सरकार देणार 50% अनुदान | शेतकरी व बेरोजगारांना रोजगाराची नवी संधी |
- Swadhar Yojana उच्च शिक्षणासाठी ‘स्वाधार’ चा आधार | जाणून घेऊया काय आहे योजना |
- Ayushman Bharat Health Insurance या योजनेंतर्गत होणार ५ लाख रूपयांपर्यत उपचार | असा घ्या लाभ |
- Maratha Karja Yojana अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजनेबद्दल संपूर्ण माहिती: पहा अर्ज, पात्रता व आवश्यक कागदपत्रे…
- PM Matru Vandana Yojana Update प्रधानमंत्री मातृवंदना योजना नव्या स्वरूपात लागू.
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.