जमीन अकृषक/बिगर शेती करणे म्हणजे काय?
शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या जमिनीवरती बांधकाम करावयाचे असेल तर त्या जमिनीचे कृषक वापर हा अकृषक करणे म्हणजेच जमीन अकृषक/बिगर शेती(एन ए-नॉन ॲग्रीकल्चरल) करणे होय.
GR डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
अनेक सरकारी कार्यालयांमध्ये जमीन एन ए करून देण्यासाठी अडवणूक केली जायची. जमीन एन ए करण्यासाठी अनेक ठिकाणी सरकारी अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचार केला जात असे.
नॉन अग्रिकल्चरल जमिनीवर केलेले कोणतेही बांधकाम हे बेकायदेशीर ठरविले जायचे.
GR डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
त्याचप्रमाणे नॉन अग्रिकल्चरल जमिनीवर बांधकाम करण्यासाठी बँकांकडून कर्ज घेण्यास अडचणी निर्माण होत असे. बँका कर्ज देत नसत. यामुळे जमिनी एन ए करण्याच्या प्रक्रियेला खूप महत्त्व प्राप्त झाले होते.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Galmukt Dharan & Galyukt Shivar Yojana गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना; शेतकऱ्यांना शेतात गाळ टाकण्यासाठी मिळणार ३७,५०० रूपये अनुदान….!!
- Solar RoofTop Scheme छतावर सोलर पॅनल बसवा, सरकारकडून मिळते अनुदान.. असा करा ऑनलाईन अर्ज..
- How To Get Business Loan? नवीन व्यावसायिकांना बँकेकडून कर्ज कसे मिळेल?
- Anti corruption Bureau लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ACB ला तक्रार कशी करावी?
- Flood Damage Insurance पावसाच्या पुरामध्ये गाडी खराब झाली किंवा वाहून गेली तर, भरपाई कशी मिळेल?
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.