AAICLAS Recruitment मित्रांनो AAI कॉर्गो लॉजिस्टिक्स अँड अलाईड सर्विसेस कंपनी लिमिटेड मध्ये मोठी भरती चालू झालेली असून, यासाठीचे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या पदांनुसार पात्र असलेल्या आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2023 आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.
तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
एकूण जागा : 400
AAICLAS Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :
पदाचे नाव: सिक्योरिटी स्क्रीनर्स.
आवश्यक शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
वयाची अट: 27 वर्षांपर्यंत, SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.
परीक्षा फी : जनरल/ओबीसी. 750, SC/ST/महिला: फी नाही.
पगार : 30,000 रुपये
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत असणार आहे.
अर्ज पद्धत : ऑनलाईन असणार आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 मार्च 2023 असणार आहे.
अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- MCGM Bharti MCGM बृहन्मुंबई महानगर पालिके मध्ये मेगा भरती सुरू, 12वी उत्तीर्ण यांना संधी…
- CPCB Bharti ‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळा’ मध्ये विविध पदांसाठी मेगा भरती सुरू…
- PMC Bharti पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी मेगा भरती सुरू !!!
- MPSC Recruitment March MPSC मध्ये नवीन जागांसाठी भरती सुरू, लवकर करा अर्ज!!!
- Gail India Bharti गेल इंडिया लिमिटेड मध्ये नवीन पदभरती सुरू !!!
- ECHS Goa Recruitment गोवा येथे हेल्थ स्कीम अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू!!
- CPCB Bharti ‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळा’ मध्ये विविध पदांसाठी मेगा भरती सुरू…
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.