Ithape College Recruitment मित्रांनो वामनराव इथापे बीएससी नर्सिंग कॉलेज, संगमनेर येथे नवीन पदांसाठी भरती चालू झालेली असून, यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
तरी या पदांकरिता इच्छुक असलेल्या व पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज व सर्व कागदपत्रे पाठवून द्यावयाची आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 12 मार्च 2023 आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.
तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
रिक्त पदे: 26 पदे.
Ithape College Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :
पदाचे नाव : प्राध्यापक सह प्राचार्य, प्राध्यापक सह उप-प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक / वाचक, सहाय्यक प्राध्यापक / व्याख्याता, शिक्षक / क्लिनिकल प्रशिक्षक.
शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे : 1) Ph. D, 2) M.Sc नंतर नर्सिंग मध्ये पाच ते दहा वर्षांचा अध्यापनाचा अनुभव, 3)आंतरराष्ट्रीय किंवा नॅशनल जर्नल्स ऑफ नर्सिंग मध्ये स्वतंत्र प्रकाशन मध्ये काम.
अनुभव असणाऱ्या शिक्षकांना प्रथम प्राधान्य दिले जाईल
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
नोकरी ठिकाण : संगमनेर, जि. अहमदनगर असणार आहे.
अर्ज पद्धत : ऑफलाईन असणार आहे.
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 12 मार्च 2023 असणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : अध्यक्ष, वामनराव इथापे B.sc नर्सिंग कॉलेज, सम्गमनेर ए.टी. वेल्हाळे, पोस्ट. राजापूर ता. संगमनेर- 422605 जि. अहमदनगर.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- NHM Satara Recruitment राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सातारा मध्ये नवीन रिक्त जागांसाठी भरती जाहीर
- Mira Bhayandar Recruitment मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये विना परीक्षा थेट भरती सुरू !!!
- MITC Recruitment MITC महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळामध्ये विविध पदांसाठी भरती सुरु…
- UPSC Bharti UPSC मार्फत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमध्ये मेगा भरती सुरू …!!!
- MCGM Recruitment March बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू!!!
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे