Assam Rifles Recruitment मित्रांनो, आसाम राईफल्स मध्ये वेगवेगळ्या पदांसाठी भरती सुरू होणार असून यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.
इच्छुक असलेल्या व पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. हा अर्ज करण्याची प्रक्रिया 17 फेब्रुवारी 2023 पासून सुरू होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2023 आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.
तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
एकूण पदे : 616 (महाराष्ट्रात 20 जागा असणार आहे.)
रिक्त पदाचे नाव : तांत्रिक आणि ट्रेड्समन / Technical & Tradesman.
Assam Rifles Recruitment पदभरतीचा तपशील खालीलप्रमाणे.
Bridge & Road (Male & Female) | (A) Matric (10th) Pass. (B) Diploma In Civil engineering |
Clerk (Male & Female) | (A) Intermediate or Senior Secondary School Certificate (10+2) (B) Skill Test Norms on Computer. English typing 35 words OR Hindi typing with minimum speed of 30 words per minute (Time. allowed-10 minutes). |
Religious Teacher | Graduation with Madhyama in Sanskrit or Bhusan in Hindi. |
Operator Radio and Line | (A) Matriculation (10) pass And two years ITI in Radio and Television or Electronics OR (b) 12th class pass with Physics, Chemistry and mathematics as subjects. |
Radio Mechanic | (A) 10th Class Pass with diploma Radio and Television Technology ETC. OR (B) Intermediate (12th) Pass with aggregate marks of 50% with Physics, Chemistry and Mathematics. |
Personal Assistant | (A) Intermediate (12th) Pass. (B) Skill Test Norms on Computer: Dictation: 10 Minutes at हे वाचले का? 80 WPM. and Transcription Time: 50 Minutes in English or 65 Minutes in Hindi. |
Laboratory Assistant | 10th Class Pass with English, Math, Science and Biology. |
Nursing Assistant | 10th Class Pass with English, Math, Science and Biology. |
Veterinary Field Assistant | 10+2 pass with two years diploma. |
Pharmacist | 10+2 Pass with Degree or Diploma in Pharmacy. |
Washerman | 10th Class Pass. |
Female Safai | 10th Class Pass. |
Male Safai | 10th Class Pass. |
Barber | 10th Class Pass. |
Cook | 10th Class Pass. |
X-Ray Assistant | 10+2 Class Pass with diploma in Radiology. |
Surveyor | 10th Class Pass with ITI in Surveyor trade. |
Plumber | 10th Class Pass with ITI in Plumber trade. |
Electrician | 10th Class Pass with ITI in Electrician trade. |
Electrical Fitter Signal | 10th Class Pass with Science, Math and English. |
Lineman Field | 10th Class Pass with ITI in Electrician trade. |
Electrician Mechanic Vehicle | 10th Class Pass with ITI in Motor Mechanic trade. |
Draughtsman | 10th Class Pass And and three years diploma. |
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आवश्यक पात्रता :
मान्यताप्राप्त संस्थेतून 10वी / 12वी / आयटीआय / संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा / संबंधित क्षेत्रातील पदवी आवश्यक.
वयोमर्यादा :
उमेदवारांची वयोमर्यादा किमान १८ वर्षे आणि कमाल २३ वर्षे असावी.
वयात सवलत: – SC/ST/OBC/PWD/PH उमेदवारांना सरकारी नियमानुसार सूट असणार आहे.
परीक्षा फी :
गट बी पोस्ट अर्ज फी 200.
गट क पोस्ट अर्ज फी 100.
SC, ST, ESM, महिला उमेदवार शुल्क 00
फी उमेदवारांनी SBI चालू खाते क्रमांक: 37088046712 मध्ये HQ DGAR, भर्ती शाखा, शिलॉन्ग-10 च्या नावे SBI लैतकोर शाखा IFSC कोड- SBIN0013883 येथे ऑनलाइन जमा केली जाईल.
पगार : रु. 5200 ते 20210 अपेक्षित, ग्रेड पे 2800 (पे बँड-II) सह.
शारीरिक पात्रता : शारीरिक पात्रतेसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
निवड प्रक्रिया :
निवड प्रक्रिया ही तीन टप्प्यांची प्रक्रिया असेल ज्यामध्ये खालील टप्प्यांचा समावेश असेल:-
शारीरिक मानक चाचणी
शारीरिक कार्यक्षमता चाचणी
लेखी परीक्षा
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय फिटनेस चाचणी
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत असणार आहे.
अर्ज पद्धत : ऑनलाईन असणार आहे.
अर्ज सुरु होण्याची तारीख : 17 फेब्रुवारी 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 मार्च 2023
अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.
हे वाचले का?
- DOT India Recruitment दूरसंचार विभागा अंतर्गत 270 जगासाठी भरती
- Bank of India Recruitment ऑफ इंडिया भरती 500 जागा
- Thane Municipal Corporation ठाणे महानगरपालिकेत नवीन पद भरती जाहीर
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.