SSC MTS कर्मचारी निवड आयोगामध्ये नवीन जागांसाठी भरती

SSC MTS

SSC MTS कर्मचारी निवड आयोग या अंतर्गत हवालदार, सफाई वाला, दप्तरी, ऑपरेटर, शिपाई, जमादार, चौकीदार, माळी, आणि इतर विविध पदांसाठी 11,409 जागा भरण्यात येणार आहेत. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून लवकरच अर्ज मागविण्यात येणार आहेत.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खालील लेखात शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

पदाचे नाव : मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)

रिक्त पदे : ११,४०९ असणार आहेत.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

SSC MTS पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे.

शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून उमेदवार हा किमान दहावी उत्तीर्ण असावा.

हे वाचले का?  Mahavitaran Recruitment महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, बारामती येथे विविध पदांसाठी भरती सुरू...

वयाची अट : 18 ते 25 वर्ष व 18 ते 27 वर्ष ही आहे.

अर्ज शुल्क : सामान्य उमेदवारांसाठी 100 रुपये व, महिला व अनुसूचित जाती जमातींसाठी शुल्क नाही.

अर्ज पद्धती ही ऑनलाईन असणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख 18 जानेवारी 2023 ते 26 फेब्रुवारी 2023 असणार आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2023 असणार आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

निवडीसाठीची प्रक्रिया :

  • संगणक आधारित परीक्षा
  • CBT लेखी परीक्षा
  • शारीरिक चाचणी (PET/ PST) (फक्त हवालदार पदांसाठी)
  • दस्तऐवज पडताळणी (DV)
  • वैद्यकीय तपासणी

या पदासाठी अर्ज कसा करावा :

  • या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अपुर्ण कागदपत्रे/ माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.
  • अर्जावर, तुमची वैयक्तिक माहिती प्रदान करा, जसे की तुमचे नाव, तुमच्या वडिलांचे नाव, तुमची जन्मतारीख, तसेच तुमचा शैक्षणिक इतिहास.
  • अर्ज नाकारला जाऊ नये यासाठी तुम्ही स्कॅन केलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे आणि स्वाक्षरी प्रमाणबद्ध परिमाण आणि आकारात JPG फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
  • अर्ज फी भरण्यासाठी तुम्ही तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग वापरू शकता.
हे वाचले का?  PMC Bharti पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी मेगा भरती सुरू !!!

अधिक माहितीसाठी नमूद केलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तुम्ही हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top