DOT India Recruitment दूरसंचार विभागा अंतर्गत 270 जगासाठी भरती

DOT India Recruitment

DOT India Recruitment :- दूरसंचार विभाग पुणे येथे रिक्त पद भरती होणार असून त्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून या मध्ये 270 जागा या भरल्या जाणार आहेत.

जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल.

पदाचे नाव-

Sub Divisional Engineer / उपविभागीय अभियंता

शैक्षणिक पात्रता / Qualification:-

केंद्रीय किंवा राज्य विधानमंडळाच्या कायद्याद्वारे अंतर्भूत केलेल्या विद्यापीठातील “इलेक्ट्रिकल” किंवा “इलेक्ट्रॉनिक्स” किंवा ‘इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन’ किंवा ‘कॉम्प्युटर सायन्स’ किंवा “टेलिकम्युनिकेशन्स’ किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी’ किंवा ‘इन्स्ट्रुमेंटेशन’ या विषयातील अभियांत्रिकी किंवा समतुल्य पदवी भारतातील किंवा संसदेच्या कायद्याद्वारे स्थापित केलेल्या किंवा विद्यापीठ अनुदान आयोग कायदा 1996 च्या कलम 3 अंतर्गत विद्यापीठ म्हणून घोषित केलेल्या इतर शैक्षणिक संस्था; किंवा मान्यता प्राप्त पदवी.

हे वाचले का?  Pik Vima 2023 पहिल्या टप्प्यात ३५ लाख शेतकऱ्यांना १७०० कोटी रुपयांचा अग्रीम पीक विमा होणार वितरित

एकूण जागा- 270

वयोमर्यादा- 22 फेब्रुवारी 2023 पर्यंत वय 56 वर्ष जास्त नसावे.

पगार-

उपविभागीय अभियंता 151100 रुपये पर्यन्त

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

नोकरी चे ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता-

ADG-1 A (A & HR), DGT HQ, Room No 212, 2 nd flower, UIDAII Building, Backside of Kali Mandir, New Delhi-110001

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती WhatsApp मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

  1. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्ये नवीन पदभरती, सातवी व बारावी उत्तीर्ण यांना सुद्धा सुवर्णसंधी!!!
  2. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी जळगाव येथे विविध पद भरती
  3. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमा अंतर्गत नवीन पद भरती जाहीर
  4. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक मध्ये विविध पद भरती जाहीर
  5. Indian Navy Recruitment Indian Navy भारतीय नौदलात निघाल्या जागा.
हे वाचले का?  Kisan Samriddhi Kendra किसान समृद्धि केंद्र, फायदा शेतकऱ्यांचा…

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top