Bank of India Recruitment ऑफ इंडिया भरती 500 जागा

Bank of India Recruitment

Bank of India Recruitment: भारतातील अग्रगण्य बँक बँक ऑफ इंडिया मध्ये नोकर भरती निघाली असून पात्र उमेदवार यांच्या कडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल.

Bank of India Recruitment Post Name Qualification

1. Credit Officer in General Banking stream / क्रेडिट ऑफिसर (GBO)- 350 जागा

पगार-

हे वाचले का?  Mahavitaran Recruitment March महावितरण मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू …

36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840 रुपये पर्यन्त राहील

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवीधर

वयोमार्यादा-

01 फेब 2023 पर्यन्त वय हे 20 ते 29 वर्ष असावे (SC/ST- 05 वर्ष सूट, OBC 3 वर्ष सूट )

जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

2. IT Officer in Specialist stream- 150 जागा

शैक्षणिक पात्रता :

4 year Engineering/ Technology Degree in Computer Science/ Computer Applications/ Information Technology/ Electronics/ Electronics & Telecommunications/ Electronics & Communication/ Electronics & Instrumentation

पगार-

36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840 रुपये पर्यन्त राहील

वयोमार्यादा-

01 फेब्रुवारी 2023 पर्यन्त वय हे 20 ते 29 वर्ष असावे (SC/ST- 05 वर्ष सूट, OBC 3 वर्ष सूट )

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 25 फेब्रुवारी 2023 असणार आहे

हे वाचले का?  Bharat Sarkar Mint भारत सरकार मिंट, मुंबई येथे भरती सुरू, लवकर करा अर्ज!!

जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती WhatsApp मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

  1. Khadki Cantonment Board Recruitment खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्ये नवीन पदभरती, सातवी व बारावी उत्तीर्ण यांना सुद्धा सुवर्णसंधी!!!
  2. Chief Minister Fellowship Recruitment मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमा अंतर्गत नवीन पद भरती जाहीर
  3. MSRTC Nashik Recruitment महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक मध्ये विविध पद भरती जाहीर
  4. Indian Navy Recruitment Indian Navy भारतीय नौदलात निघाल्या जागा.

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

हे वाचले का?  Central Bank Recruitment सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध जागांसाठी भरती सुरू, त्वरित करा अर्ज !!!

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top