MSEB Nashik Recruitment महावितरणमधील नाशिक परिमंडळामध्ये ५१ रिक्त पदांची भरती जाहीर

MSEB Nashik Recruitment

MSEB Nashik Recruitment महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी च्या नाशिक परीमंडळ मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. त्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जाहिरात, अधिकृत वेबसाइट व ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

नाशिक परिमंडळा अंतर्गत येणाऱ्या नाशिक व अहमदनगर जिल्ह्यासाठी पदवी धारक, पदविका धारक, वाणिज्य शाखेतील पदवीधर अशा एकूण ५१ रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

 • एकूण जागा: ५१
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख:
 • अर्ज करण्याची पद्धती: ऑनलाइन/ऑफलाइन

जाहिरात, अधिकृत वेबसाइट व ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

MSEB Nashik Recruitment पद व शैक्षणिक पात्रता:

पद: प्रशिक्षणार्थी अभियांत्रिकी (शिकाऊ)

पात्रता:

 • मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थे कडून बी,ई.( इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनिअरिंग), बी. टेक.( इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनिअरिंग) मध्ये अभियांत्रिकी पदवी
 • तसेच विद्युत अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजीनीरिंग) आणि कला /वाणिज्य शाखेतील पदवीधर उमेदवार हे ०१ एप्रिल, २०२१ नंतर उत्तीर्ण झालेले असावे.
हे वाचले का?  National Health Mission Recruitment राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मुंबई मध्ये नवीन पद भरती जाहीर

जाहिरात, अधिकृत वेबसाइट व ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

आवश्यक कागदपत्रे:

 • आधारकार्ड
 • रहिवासी दाखला
 • जातवैधता प्रमाणपत्र
 • १० वी, १२ वी गुणपत्रक
 • पदवी/पदविका परीक्षा उत्तीर्ण असल्याचे अंतिम वर्षाचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
 • इतर मूळ कागदपत्रे

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

य मर्यादा: शिकाऊ उमेदवाराचे वय १८ वर्षे पूर्ण असावे.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

हे वाचले का?  Mira Bhayandar Recruitment मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये विना परीक्षा थेट भरती सुरू !!!

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top