DAE Recruitment अणुऊर्जा विभागा अंतर्गत विविध पदांसाठी भरती चालू!!!

DAE Recruitment

DAE Recruitment मित्रांनो, भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागा अंतर्गत (Department of Atomic Energy) न्यूक्लिअर फ्युएल कॉम्प्लेक्स मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर झालेली असून, यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या पदांसाठी इच्छुक असलेल्या व पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

एकूण रिक्त पदसंख्या : 124

हे वाचले का?  GAS TURBINE Recruitment DRDO अंतर्गत GTRE मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु …!

DAE Recruitment रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१)मुख्य अग्निशमन अधिकारी , पदे :1

 • शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा/अग्निशमन सेवा मध्ये पदवी आवश्यक.
 • वयाची अट: कमाल 40 वर्षांपर्यंत.
 • पगार : 67,755 

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

२) तांत्रिक अधिकारी , पदे :3

 • शैक्षणिक पात्रता : बी.टेक आवश्यक.
 • वयाची अट: कमाल 35 वर्षांपर्यंत.
 • पगार : 56,100 

३) डेप्युटी चीफ फायर ऑफिसर, पदे : 2

 • शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा/अग्निशमन सेवेतील पदवी आवश्यक.
 • वयाची अट: कमाल 40 वर्षांपर्यंत.
 • पगार : 56,100

४) स्टेशन ऑफिसर, पदे : 7

 • शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा/अग्निशमन सेवा मध्ये पदवी आवश्यक.
 • वयाची अट: कमाल 40 वर्षांपर्यंत.
 • पगार : 47,600

५) सब ऑफिसर, पदे :28

 • शैक्षणिक पात्रता : 12वी पास + सब ऑफिसर कोर्स इन फायर सर्व्हिसेस
 • वयाची अट: कमाल 40 वर्षांपर्यंत.
 • पगार : 35,400 
हे वाचले का?  Bank of India Recruitment ऑफ इंडिया भरती 500 जागा

६) ड्रायव्हर/पंप ऑपरेटर/फायरमन, पदे : 83

 • शैक्षणिक पात्रता : 12वी पास + HMV परवाना + 1 वर्ष. कालबाह्य. + अग्निशमन प्रमाणपत्र
 • वयाची अट: कमाल 27 वर्षांपर्यंत.
 • पगार : 21,700 

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

 • नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत असणार आहे.
 • अर्ज पद्धत : ऑनलाईन असणार आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 एप्रिल 2023 असणार आहे.
 • परीक्षा फी वेगवेगळ्या पोस्ट नुसार वेगवेगळी असणार आहे

निवड प्रक्रिया :

 • लेखी परीक्षा घेतली जाणार.
 • कौशल्य चाचणी (पोस्ट आवश्यकतेनुसार) होणार.
 • दस्तऐवज पडताळणी होणार.
 • वैद्यकीय तपासणी होणार.

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

 1. CDAC Recruitment CDAC प्रगत संगणन विकास केंद्र, मुंबई येथे विविध पदांसाठी भरती सुरू…
 2. High Court Bharati मुंबई उच्च न्यायालयामध्ये भरती सुरू, 4 थी उत्तीर्ण साठी सुवर्णसंधी !!!
 3. IIT Bombay Recruitment इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई येथे विविध पदांसाठी भरती सुरू!!!
हे वाचले का?  Cotton Development Recruitment कापूस विकास संचालनालय, नागपूर येथे भरती सुरू!!!

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top