North Western Railway Recruitment 2023 उत्तर पश्चिम रेल्वे 2026 पदभरती

North Western Railway Recruitment 2023

North Western Railway Recruitment 2023 उत्तर पश्चिम रेल्वे मध्ये विविध पदांसाठी भरती होत आहे याची जाहिरात निघाली असून पद भरती जाहीर करण्यात आली असून खाली पद भरती बाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. North Western Railway Recruitment 2023 चला सविस्तर जाहिरात समजून घेऊया.

उत्तर पश्चिम रेल्वे भरती शैक्षणिक पात्रता-

उत्तर पश्चिम रेल्वे मध्ये ‘Apprentice’ पदा करीता ही भरती होत असून या मध्ये विविध ITI ट्रेड पास उमेदवार या करीता अर्ज करू शकतात. ITI Trade जसे की फिटर, डिझेल मेकॅनिक, इलेक्ट्रिशियान, मशिनिष्ट, MMTM, पेंटर, पाइप फिटर, कार पेंटर, लाइनमन, सुतार, इ.)

पात्र उमेदवार यांची वय हे 10 फेबू. 2023 रोजी 15 ते 24 वर्ष असावे या मध्ये एसी, एसटी यांना 5 वर्ष तर ओबीसी यांना 3 वर्ष सूट देण्यात आली आहे.

हे वाचले का?  CPCB Bharti 'केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळा' मध्ये विविध पदांसाठी मेगा भरती सुरू...

ऑनलाइन अर्ज व जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज फी आणि शेवटची तारीख-

उत्तर पश्चिम रेल्वे मध्ये विविध पदांसाठी भरती अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 10 फेबू. 2023 असणार आहेत तर ऑनलाइन अर्ज हे 10 जानेवरी 2023 पासून सुरू करण्यात येत आहेत याची नोंद घ्यावी.

North Western Railway Recruitment 2023 भरती अर्ज करण्यासाठी फी ही ओपन/ ओबीसी यांना 100 Rs तर एसी, एसटी आणि महिला यांना कोणतीही आकारली जाणार नाही याची नोंद घ्यावी.

ऑनलाइन अर्ज व जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

बांध कोरणाऱ्या शेतकऱ्यांना व Tractor Driver असा शिकवा धडा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top