NCCS Bharati March मित्रांनो, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे येथे भरती निघालेली असून, यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.
पात्र असलेल्या व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2023 असणार आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
एकूण जागा : 01
NCCS Bharati March पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :
रिक्त पदाचे नाव : R and D Consultant
शैक्षणिक पात्रता :
1) औद्योगिक जैवतंत्रज्ञान / अभियांत्रिकी मध्ये पदव्युत्तर पदवी आणि एमबीए
2)बायोफार्मास्युटिकल उद्योगातील 15 ते 20 वर्षे अनुभव.
वयाची अट : 50 वर्षापर्यंत, SC/ST/PH/महिला – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
परीक्षा फी : फी नाही
पगार : 2,00,000 रु. असणार आहे.
नोकरी ठिकाण : पुणे, महाराष्ट्र असणार आहे.
आवश्यक कागदपत्रांची यादी:
पासपोर्ट आकाराचा फोटो.
आवश्यक पात्रता पदवी ची गुणपत्रिका.
आवश्यक पात्रता पदवी चे प्रमाणपत्र.
कामाचा अनुभवा ची प्रमाणपत्रे.
जात प्रमाणपत्र, नवीन / वैध नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र, लागू असेल तर.
जन्मतारखेचा पुरावा.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
अर्ज पद्धत : ऑनलाईन असणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 मार्च 2023 असणार आहे.
अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Mahavitaran Recruitment महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, बारामती येथे विविध पदांसाठी भरती सुरू…
- MCGM Bharti MCGM बृहन्मुंबई महानगर पालिके मध्ये मेगा भरती सुरू, 12वी उत्तीर्ण यांना संधी…in
- Kanda Anudan Update कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान
- IOCL Bharti IOCL इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये मेगा भरती सुरू…
- BECIL Recruitment BECIL मार्फत विविध पदांसाठी भरती चालू…
- AAICLAS Recruitment कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाईड सर्विसेस कंपनी लि. मध्ये भरती सुरू!!!
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.