EPFO Recruitment EPFO कर्मचारी भविष्य निधी संघटनेमध्ये मेगा भरती सुरू!!!

EPFO recruitment

EPFO Recruitment मित्रांनो, EPFO म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी संघटनेमध्ये 2,859 पदांसाठी भरतीची सूचना निघालेली असून, यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या जाहिरातीनुसार बारावी व पदवी उत्तीर्ण उमेदवारांना मोठी संधी उपलब्ध झालेली आहे. या पदांकरिता इच्छुक असलेल्या व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

हे वाचले का?  NCCS Recruitment नॅशनल क्लायमेट चेंज सेल पुणे येथे भरती

एकूण रिक्त पदे : 2859

EPFO Recruitment रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

  • 1) सामाजिक सुरक्षा सहाय्यक / Social Security Assistant, पदे : 2674
  • शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी आवश्यक.
  • 2) संगणकावर टायपिंग गती इंग्रजीमध्ये 35 WPM किंवा हिंदीमध्ये 30 WPM आवश्यक.
  • पगार : 29,200-92,300.
  • 2) लघुलेखक / Stenographer, पदे : 185
  • शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त मंडळातून 12 वी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
  • 2) कौशल्य चाचणी मानदंड.
  • संगणकावर टायपिंग इंग्रजीमध्ये किंवा हिंदीमध्ये आवश्यक.
  • पगार : 25,500-81,100.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

  • वयाची अट : 18 ते 27 वर्षे, SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट
  • परीक्षा फी : 700 रु. SC/ST/PwD/ महिला / माजी सैनिक – 00
  • नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
  • निवड प्रक्रिया अशी असणार आहे:
    • उमेदवारांची निवड तीन टप्प्यांतून केली जाईल. निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे –
  • प्राथमिक परीक्षा (टप्पा-I)
  • मुख्य परीक्षा (टप्पा-II)
  • कौशल्य चाचणी (फेज-III) (संगणक डेटा एंट्री चाचणी)
  • अर्ज पद्धत : ऑनलाईन असणार आहे.
  • अर्ज सुरु होण्याची तारीख : 27 मार्च 2023 असणार आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 एप्रिल 2023 असणार आहे.
हे वाचले का?  MPSC Recruitment 2022 लिपिक-टंकलेखक पद वाढ

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

  1. REC Recruitment REC लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…
  2. CRPF Recruitment केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये 9212 पदांसाठी मेगा भरती सुरू…
  3. High Court Recruitment मुंबई उच्च न्यायालयामार्फत नवीन भरती सुरू…
  4. CBI Recruitment सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये मेगा भरती सुरू!!!
  5. RBI Bharti रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये भरती सुरू!!!

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top