ECHS Goa Recruitment गोवा येथे हेल्थ स्कीम अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू!!

ECHS Goa Recruitment

ECHS Goa Recruitment मित्रांनो ECHS म्हणजेच, एक्स सर्विस मॅन कंट्रीब्यूटरी हेल्थ स्कीम, गोवा येथे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात निघालेले असून, या पदांसाठी पात्र असलेल्या व इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

एकूण जागा : ०२

ECHS Goa Recruitment रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) चालक / Driver, पदे : 01

शैक्षणिक पात्रता : इयत्ता ८, वैध नागरी वाहन चालक परवाना असणारे वर्ग I एम टी चालक (एक्स-आर्ल्ड फोर्सेस) चालक म्हणून किमान 05 वर्षे वाहन चालविण्याचा अनुभव (माजी सैनिक 70%)

हे वाचले का?  MCGM Bharti MCGM बृहन्मुंबई महानगर पालिके मध्ये मेगा भरती सुरू, 12वी उत्तीर्ण यांना संधी…in

पगार : 19,700

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

२) शिपाई / Peon, पदे : 01

शैक्षणिक पात्रता : इयत्ता 8 जीडी ट्रेड (आर्ल्ड फोर्सेस) किमान 5 वर्षे सेवा (माजी सैनिक 70%)

पगार : 16,800

दिलेल्या संकेतस्थळावर नमुन्यानुसार अर्ज दाखल करण्याच्या अंतिम तारखेच्या आधी सुचविण्यात आलेल्या विहित नमुन्यातील अर्ज तसेच शैक्षणिक पात्रता आणि कामाचा अनुभव यांच्या प्रमाणपत्र व त्यांच्या नकली दिनांक 31 मार्च 2013 रोजी सादर कराव्यात.

मुलाखतीची तारीख, वेळ आणि ठिकाण :

उमेदवारांनी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजता या कालावधी दरम्यान घेतल्या जाणाऱ्या मुलाखतीसाठी, दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी सकाळी नऊ वाजता, आय एन एस गोमंतक वास्को-द-गामा येथे हजर राहणे आवश्यक आहे. उमेदवारांनी आपली सर्व मूळ प्रतीतील दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर पदवी, डिप्लोमा, कोर्स, कामाचा अनुभव, डिस्चार्ज बुक, सर्विस रेकॉर्ड्स, यांची प्रमाणपत्रे, गुणपत्रिका, डिग्री आणि पासपोर्ट आकारातील रंगीत छायाचित्र हे मुलाखतीला येताना घेऊन येणे गरजेचे आहे.

हे वाचले का?  AIESL Recruitment March AIESL एअर इंडिया इंजिनियरिंग सर्विसेस लिमिटेड मध्ये बंपर भरती सुरू!!!

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

परीक्षा फी : फी नाही

नोकरी ठिकाण : गोवा असणार आहे.

अर्ज पद्धत : ऑफलाईन असणार आहे.

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 31 मार्च 2023 असणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : स्टेशन एचक्यू (इसीएचएस सेल) आय एन एस गोमंतक.

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

  1. Van Vibhag Recruitment महाराष्ट्र वन विभाग मध्ये लेखापाल या पदासाठी भरती सुरू!!!
  2. Maha RERA Bharti महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील प्राधिकरणामध्ये भरती सुरू !!!
  3. Aarogya Abhiyan Bharti आरोग्य अभियान, रत्नागिरी मध्ये नवीन पदाची भरती जाहीर, लवकर करा अर्ज !!!
  4. MPSC Recruitment March MPSC मध्ये नवीन जागांसाठी भरती सुरू, लवकर करा अर्ज!!!
  5. Gail India Bharti गेल इंडिया लिमिटेड मध्ये नवीन पदभरती सुरू !!!
हे वाचले का?  Cotton Development Recruitment कापूस विकास संचालनालय, नागपूर येथे भरती सुरू!!!

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top