CBI Recruitment सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये मेगा भरती सुरू!!!

CBI Recruitment

CBI Recruitment मित्रांनो, भारतामधील आघाडीवर असलेली सार्वजनिक क्षेत्रातील बँक म्हणजेच सेंट्रल बँक ऑफ इंडियाने (CBI) 5,000 रिक्त पदांसाठी भरती जाहीर केलेली असून, यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ही मेगा भरती शिकाऊ या पदासाठी होणार असून 20 मार्चपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. पात्र असलेल्या व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 3 एप्रिल 2023 आहे. या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. शिकाउ उमेदवारांची भरती परीक्षा ही एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे. भरतीच्या सूचनेत सांगितलेले आहे की शिकाऊ उमेदवारांची भरती हे शिकवू कायदा 1961 नुसार करण्यात येणार आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

हे वाचले का?  NHM Ratnagiri Recruitment राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रत्नागिरी मध्ये पद भरती जाहीर

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

रिक्त पदे : 5,000

CBI Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

  • पदाचे नाव: अप्रेंटिस
  • शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक.
  • वयाची अट:  20 ते 28 वर्षे , SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
  • परीक्षा फी : जनरल/ओबीसी 800+GST, SC/ST/महिला: ₹600+GST, PWD: ₹400+GST

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत असणार आहे.
  • अर्ज पद्धत : ऑनलाईन असणार आहे.
  • शेवटची तारीख: 03 एप्रिल 2023 असणार आहे.
  • पगार किती मिळेल?
    या पदांद्वारे देशभरातील अनेक राज्यांमध्ये भरती केली जाणार आहे. उमेदवार ज्या शाखेत निवडला जाईल त्यानुसार वेतन मिळेल.
  • म्हणजेच, ग्रामीण आणि निमशहरी शाखेसाठी वेतन 10,000 रुपये आहे.
  • शहरी शाखेसाठी पगार 15,000 रुपये आहे.
  • मेट्रो शाखेसाठी दरमहा 20 हजार रुपये पगार आहे.
  • निवड प्रक्रिया :
  • सेंट्रल बँक ऑफ इंडिया अधिसूचना 2023 साठी निवड प्रक्रियेत 2 टप्प्यांचा समावेश आहे:
  • ऑनलाइन लेखी परीक्षा
  • स्थानिक भाषेचा पुरावा
हे वाचले का?  Mumbai Agnishaman Vibhag मुंबई अग्निशमन विभागात पद भरती.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

परीक्षा (Online): एप्रिल 2023

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

  1. NCCS Bharati March नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे मध्ये भरती सुरू…
  2. YCM Recruitment पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू, लवकर करा अर्ज!!!
  3. Delhi High Court Recruitment ‘दिल्ली उच्च न्यायालया’ मध्ये भरती सुरू, पदवीधरांना सुवर्णसंधी !!!
  4. ST Pravas Savalat एसटी महामंडळाचा महिलांसाठी मोठा निर्णय…एस टी प्रवासात 50 % सवलत
  5. DAE Recruitment अणुऊर्जा विभागा अंतर्गत विविध पदांसाठी भरती चालू!!!
  6. NPCIL Bharati March न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., पालघर मध्ये भरती सुरू!!!
हे वाचले का?  BMC dietician Recruitment बृहन्मुंबई महानगरपालिकेत आहार तज्ञ या पदासाठी भरती जाहीर

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top