ESIC Thane Recruitment राज्य कामगार विमा सोसायटी, ठाणे मार्फत विविध पदांसाठी भरती सुरु.

ESIC Thane Recruitment

ESIC Thane Recruitment राज्य कामगार विमा सोसायटी, रुग्णालय अंतर्गत ठाणे येथे विविध पदांसाठी भरती निघालेली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

या पदासाठी इच्छुक असणाऱ्या व पात्र उमेदवारांनी आपल्या अर्ज ऑनलाईन पद्धतीने ई-मेल द्वारे किंवा संपूर्ण माहिती व्यवस्थित भरून पोस्टाने पाठवून द्यावेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2023 असणार आहे .

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

हे वाचले का?  Maha Vitaran Bharti 2023 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी येथे विविध पद भरती

एकूण रिक्त पद४१ असणार आहे.

ESIC Thane Recruitment पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

रिक्त पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी गट अ / Medical Officer Group A

आवश्यक पात्रता : एम.बी.बी.एस आवश्यक.

वयाची अट : 01 जानेवारी 2023 रोजी 57 वर्षापर्यंत.

परीक्षा फी : फी नाही

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार असणार आहे.

नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र) असणार आहे.

अर्ज पद्धत : ऑनलाईन ई-मेलद्वारे किंवा संपूर्ण माहिती व्यवस्थित भरून पोस्टाने पाठवून द्यावेत.

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 26 फेब्रुवारी 2023 असणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, रा. का. वि.यो. रुग्णालय ठाणे, दुसरा मजला, वागळे इस्टेट, ठाणे – 400604.

हे वाचले का?  Cotton Development Recruitment कापूस विकास संचालनालय, नागपूर येथे भरती सुरू!!!

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

निवड प्रक्रिया – मुलाखती

मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, स. नं. ६८९/९०, पंचदीप भवन, तळमजला, बिबवेवाडी, पुणे 411037

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

हे वाचले का?

  1. Bank of India Recruitment ऑफ इंडिया भरती 500 जागा
  2. Thane Municipal Corporation ठाणे महानगरपालिकेत नवीन पद भरती जाहीर
  3. Mahapalika Recruitment खुशखबर! राज्यातील विविध महापालिका मध्ये होणार 22,381 पदांसाठी मेगा भरती!!!
  4. SAI Recruitment 2023 भारतीय क्रीडा प्राधिकरण विविध पद भरती

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

हे वाचले का?  Maharashtra State Seeds Corp. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळामध्ये भरती सुरू!!!

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top