GAS TURBINE Recruitment DRDO अंतर्गत GTRE मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु …!

GAS TURBINE Recruitment

GAS TURBINE Recruitment गॅस टर्बाईन संशोधन आस्थापने अंतर्गत भरती चालू झालेली असून, यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

या पदांनुसार पात्र असलेल्या व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

जागा – 150 असणार आहे.

GAS TURBINE Recruitment रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) पदवीधर अप्रेंटिस ट्रेनी (B.E./B.Tech), पदे : 75

हे वाचले का?  Gail Gas Bharti गेल गॅस लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती चालू …

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून B.E /B.Tech (मेकॅनिकल/प्रोडक्शन/इंडस्ट्रियल प्रोडक्शन/एरोनॉटिकल / एरोस्पेस/इलेक्ट्रॉनिक & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन /इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन / टेलिकॉम/कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर/इन्फॉर्मेशन सायन्स & टेक्नोलॉजी/मेटलर्जी/मटेरियल सायन्स/सिव्हिल) आवश्यक आहे.

पगार : 9,000 असणार आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

2) पदवीधर अप्रेंटिस ट्रेनी, पदे : 30

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून B.Com./B.Sc. (केमिस्ट्री/फिजिक्स/गणित/ इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर)/ B.A. (इंग्रजी/इतिहास/वित्त/बँकिंग) B.C.A/B.B.A आवश्यक आहे.

पगार : 9,000 असणार आहे.

3) डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी, पदे : 20

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून मेकॅनिकल/प्रोडक्शन/ टूल्स & डाय डिझाइन/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/ कॉम्पुटर सायन्स/कॉम्प्युटर नेटवर्किंग डिप्लोमा आवश्यक आहे.

पगार : 8000असणार आहे.

4) ITI अप्रेंटिस ट्रेनी, पदे : 25

हे वाचले का?  Maha Transco Recruitment महापारेषण पालघर मध्ये पद भरती जाहीर

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून ITI (मशीनिस्ट/फिटर/टर्नर/इलेक्ट्रिशियन/वेल्डर/शीट मेटल वर्कर/COPA) आवश्यक आहे.

पगार : 7,000 असणार आहे.

वयाची अट: 16 मार्च 2023 रोजी 18 ते 27 वर्षांपर्यंत, SC/ST : 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.

परीक्षा फी : नाही.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

नोकरी ठिकाण: बेंगलुरू असणार आहे.

अर्ज पद्धत : ऑफलाईन असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 मार्च 2023 असणार आहे.

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

  1. MahaTransco Raygadh महापारेषण मध्ये रायगड येथे भरती सुरू…
  2. AIE Services 2023 एअर इंडिया इंजीनियरिंग सर्विसेस लि. मध्ये 371 पदांसाठी मेगा भरती सुरू..
  3. AIESL Bharti 2023 एअर इंडिया इंजीनियरिंग सर्विसेस लिमिटेड मध्ये 90 पदांसाठी भरती सुरू !!!
  4. Maharashtra State Seeds Corp. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळामध्ये भरती सुरू!!!
  5. Bank of Baroda Recruitment बँक ऑफ बडोदा 500 पदांची भरती जाहीर
हे वाचले का?  DVET Bharti 2023 व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालया मार्फत मेगा भरती!

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top