MahaTransco Raygadh महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, येथे विविध पदांसाठी भरती निघालेली असून, यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
या पदांसाठी पात्र असलेल्या व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने दिनांक 10.03.2023 पर्यंत अर्ज करावयाचे आहेत.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.
तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
रिक्त पदे : 67 असणार आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
MahaTransco Raygadh पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे
पदा चे नाव : इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री)
शैक्षणिक पात्रता :
- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.
- राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण असावा.
आवश्यक कागदपत्रे :
- एस एस सी व आयटीआय वीजतंत्री चार सेमिस्टर चे उत्तीर्ण गुणपत्रिकाची मूळ प्रत.
- आधार कार्ड.
- मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र.
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास (डोमासाईल) प्रमाणपत्र.
- उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र व इतर सर्व अनुषंगिक आवश्यक कागदपत्रांची मूळ प्रत उमेदवाराने स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करावे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
पगार : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.
नोकरी ठिकाण : रायगड.
अधिक सूचना :
केवळ पात्र अर्जांचा विचार करून संबंधित उमेदवारांना त्यांनी नोंदविलेल्या मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी वर संपर्क साधून निवड प्रक्रिया करण्यात येईल.
अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.
हे वाचले का?
- Nagpur Aarogya Vibhag नागपूर महानगरपालिकेमध्ये भरती सुर..!
- Peoples Bank Recruitment पुणे पीपल्स को-ऑप. बँक लिमिटेड मध्ये भरती सुरू, बारावी पास उमेदवारांसाठी संधी..!
- MSRTC Chandrapur Recruitment महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ चंद्रपूर येथे रिक्त पदांसाठी भरती जाहीर
- Public Health Department Nashik आरोग्य विभाग, नाशिक मध्ये नवीन भरती जाहीर
- Yantra India यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर येथे 5,454 जागांसाठी बंपर भरती सुरू, दहावी उत्तीर्ण साठी सुद्धा सुवर्णसंधी !!!
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.