GIC Re Recruitment जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू.

GIC Re Recruitment

GIC Re Recruitment मित्रांनो जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई  (General Insurance Corporation of India (GIC) येथे विविध पदांसाठी भरती सुरू होणार आहे.

यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध झालेली असून पदानुसार इच्छुक असलेल्या व पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 27 फेब्रुवारी 2023 असणार आहे

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

हे वाचले का?  Shri Saibaba Sansthan साई बाबा संस्थान मध्ये पद भरती

रिक्त पदे : १२ असणार आहे.

GIC Re Recruitment पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

रिक्त पदाचे नाव : सनदी लेखापाल / Chartered Accountants

शैक्षणिक पात्रता : 

  1. मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक.
  2. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण.

वयाची अट : 27 फेब्रुवारी 2023 रोजी 21 वर्षे ते 30 वर्षापर्यंत SC/ST – 5 वर्षे सूट, OBC – 3 वर्षे सूट.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

परीक्षा फी : नाही

पगार (Pay Scale) : 50,295 ते 96,765 रुपये असणार आहे.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र) असणार आहे.

निवड प्रक्रिया :

उमेदवारांची निवड प्राथमिक तपासणी, वैद्यकीय परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

हे वाचले का?  BMC Recruitment for Stenographer बृहन्मुंबई महानगरपालिकेत पद भरती जाहीर

अर्ज पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 फेब्रुवारी 2023 असणार आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक निवड प्रक्रियेच्या तपशीलांसाठी कृपया खालील अधिकृत वेबसाईट वर जा.

हे वाचले का?

  1. Bank of India Recruitment ऑफ इंडिया भरती 500 जागा
  2. Thane Municipal Corporation ठाणे महानगरपालिकेत नवीन पद भरती जाहीर
  3. Mahapalika Recruitment खुशखबर! राज्यातील विविध महापालिका मध्ये होणार 22,381 पदांसाठी मेगा भरती!!!
  4. SAI Recruitment 2023 भारतीय क्रीडा प्राधिकरण विविध पद भरती

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top