Pune Anganwadi Bharti पुणे जिल्हा परिषद अंतर्गत, ‘अंगणवाडीच्या’ पदांसाठी भरती सुरू!!!

Pune Anganwadi Bharti

Pune Anganwadi Bharti मित्रांनो पुणे जिल्हा परिषद अंतर्गत ‘अंगणवाडी सेविका’, ‘अंगणवाडी मदतनीस’ व ‘मिनी अंगणवाडी सेविका’ पदांसाठी भरती निघालेली आहे.

या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. रिक्त जागा ह्या 818 आहेत. या पदांनुसार पात्र असलेल्या व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध केले जाईल.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

एकूण जागा : 818

हे वाचले का?  ZP Pune Recruitment पुणे जिल्हा परिषद मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु.

Pune Anganwadi Bharti रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

01) अंगवाडी सेविका /मिनी अंगणवाडी सेविका: 165 पदे

 • शैक्षणिक पात्रता : 12वी पास
 • पगार :  8,325

02) मदतनीस : 653 पदे

 • शैक्षणिक पात्रता : 12वी पास
 • पगार :  4,425.
 • वयोमर्यादा – 18 ते 35 वर्षांपर्यंत, (विधवेसाठी 40 वर्षे)
 • परीक्षा फी : फी नाही

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

सोबत च्या सहपत्रांची यादी :-

 • स्थानिक रहिवाशी असलेबाबत स्वयंघोषणापत्र व ग्रामसेवक यांचेकडील रहिवासी दाखला.
 • लहान कुटुंब असलेबाबत स्वयंघोषणापत्र दाखला.
 • नांवा बावत प्रतिज्ञापत्र साक्षांकित प्रत. (मा. तहसिलदार यांचे कडील)
 • शाळा सोडलेचा दाखला.
 • उमेदवार आरक्षण प्रवर्गातील असलेस मा. उपविभागीय अधिकारी यांचेकडील जातीचा दाखला.
 • आधार कार्ड,
 • रेशनिंग कार्ड,
 • विधवा असलेस पतीच्या मृत्युचा दाखला व गट विकास अधिकारी पंचायत समिती यांचे स्वाक्षरीचा दाखला / अनाथ असलेस संबंधित संस्थेचा दाखला.
 • नियमित अंगणवाडी सेविका/अंगणवाडी मिनी सेविका / मदतनीस म्हणुन कमीत कमी 02 वर्षांचा अनुभव असल्यास वालविकास प्रकल्प अधिकारी यांचेकडील अनुभवाचा दाखला. या प्रयोजनासाठी खाजगी संस्थेतील सेवा अनुभव ग्राहय धरणेत येणार नाही. अशी खाजगी संस्था मान्यताप्राप्त अथवा अनुदानित संस्था असली तरीही अशा संस्थांमधील अनुभव गुणांकनासाठी ग्राहय धरणेत येणार नाही.
हे वाचले का?  MSRTC Nashik Recruitment महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक मध्ये विविध पद भरती जाहीर

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

 • अर्ज पद्धती – ऑफलाईन असणार आहे.
 • अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : लवकरच अपडेट केली जाईल.

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

 1. NCCS Bharati March नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे मध्ये भरती सुरू…
 2. YCM Recruitment पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू, लवकर करा अर्ज!!!
 3. Delhi High Court Recruitment ‘दिल्ली उच्च न्यायालया’ मध्ये भरती सुरू, पदवीधरांना सुवर्णसंधी !!!
 4. ST Pravas Savalat एसटी महामंडळाचा महिलांसाठी मोठा निर्णय…एस टी प्रवासात 50 % सवलत
 5. DAE Recruitment अणुऊर्जा विभागा अंतर्गत विविध पदांसाठी भरती चालू!!!
हे वाचले का?  Maha RERA Bharti महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील प्राधिकरणामध्ये भरती सुरू !!!

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top