ZP Pune Recruitment पुणे जिल्हा परिषद मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु.

ZP Pune Recruitment

ZP Pune Recruitment पुणे जिल्हा परिषद, पुणे. राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभागामध्ये विविध पदांसाठी भरती सुरू होणार असून यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.

या पदासाठी मुलाखती होणार असून दर महिन्याच्या 2 व 16 तारखेला मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

एकूण रिक्त पदे : 69 असणार आहेत.

हे वाचले का?  Ordnance Factory Recruitment ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ येथे मोठी भरती, ग्रॅज्युएट्स उमेदवारांना मोठी संधी...

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ZP Pune Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

रिक्त पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी

आवश्यक पात्रता : एम.बी.बी.एस .

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार असणार आहे.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र) असणार आहे.

मुलाखतीची पद्धत : थेट मुलाखत असणार आहे.

स्थळ : चौथा मजला. शिवनेरी सभागृह, पुणे.

वेळ : सकाळी 11.30 वाजता,

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

वर दिलेल्या तपशीला प्रमाणे संवर्गनिहाय जागा रिक्त असून पात्र असलेल्या उमेदवारांनी मुलाखतीकरिता येताना आपले शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक असणारे कागदपत्रे मूळ व एक झेरॉक्स कॉपी सोबत आणावी.

सदर कागदपत्रांमध्ये जातीचा दाखला किंवा पडताळणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

हे वाचले का?  MAHA-Metro Recruitment महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये पद भरती जाहीर

विशेष टीप : मुलाखती दर महिन्याच्या 2 व 16 तारखेला आयोजित करण्यात आलेल्या असून सदर दिवशी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्याच्या पुढील दिनांक मुलाखती करिता उपस्थित रहावे.

अधिक निवड प्रक्रियेच्या तपशीलांसाठी कृपया खालील अधिकृत वेबसाईट वर जा.

हे वाचले का?

  1. Khadki Cantonment Board Recruitment खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्ये नवीन पदभरती, सातवी व बारावी उत्तीर्ण यांना सुद्धा सुवर्णसंधी!!!
  2. Chief Minister Fellowship Recruitment मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमा अंतर्गत नवीन पद भरती जाहीर
  3. MSRTC Nashik Recruitment महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक मध्ये विविध पद भरती जाहीर
  4. Indian Navy Recruitment Indian Navy भारतीय नौदलात निघाल्या जागा.

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

हे वाचले का?  PMC Bharti पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी मेगा भरती सुरू !!!

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top