मातोश्री ग्रामसमृध्दी शेतरस्ते योजना, पाणंद रस्ते योजना सुरू
मातोश्री ग्रामसमृध्दी शेतरस्ते योजना परिचय शेतीमधील कमी होणार्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे तसेच यांत्रिकी करणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंर्तमशागत, कापणी, मळणी व इतर कामे यंत्रां मार्फत करण्यात येत असल्यामुळे व शेती माल बाजारात पोहचविण्या करीता व यंत्रसामुग्री शेतीपर्यंत जाण्यासाठी शेतीला बारमाही शेत रस्त्यांची आवश्यकता असल्यामुळे तसेच शेतरस्ते हे रस्ते योजनेमध्ये येत नसल्याने आता मातोश्री ग्रामसमृध्दी शेतरस्ते योजना सुरू […]
मातोश्री ग्रामसमृध्दी शेतरस्ते योजना, पाणंद रस्ते योजना सुरू Read More »