जनतेतून सरपंच पात्रता, कालावधी अधिकार संपूर्ण माहिती | Jantetun Sarpanch Nivadnuk |

जनतेतून सरपंच

भारताचा ग्रामीण गावे हा भारतीय अर्थव्यवस्थेचा आत्मा आहे, याच गावांचा विकास करण्याची जबाबदारी असते ती म्हणजे सरपंचावर आता या सरपंच यांची निवड ही जनतेतून होणार आहे, म्हणजे आता सरपंच आता गावातील जनता निवडणार आहे आज आपण बघणार आहोत जनतेतून सरपंच पात्रता, कालावधी अधिकार संपूर्ण माहिती दि. २७ जुलै २०२२ रोजी अंमलात आलेल्या महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) […]

जनतेतून सरपंच पात्रता, कालावधी अधिकार संपूर्ण माहिती | Jantetun Sarpanch Nivadnuk | Read More »

ग्रामसेवक शिक्षक यानी गावत मुकामी राहण्याबाबत आदेश

ग्रामसेवक शिक्षक यानी गावत मुकामी GR

भारत देशातील जास्तीत जास्त लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते. या ग्रामीण भागाचा विकास होण्यासाठी व सरकारी योजना प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी ग्रामसेवक शिक्षक यानी गावत मुकामी मुख्यालयी रहाण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना 9 सप्टेंबर 2019 GR नुसार जाहीर करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदा मार्फत राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना ‘राबविण्यात येतात. कल्याणकारी शासन म्हणून

ग्रामसेवक शिक्षक यानी गावत मुकामी राहण्याबाबत आदेश Read More »

सरपंच नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडून देता येणार

सरपंच नगराध्यक्ष थेट जनतेमधून

राज्यातील निवडणुकींमध्ये सरपंच नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवड करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम -१९५८ च्या कलमांमध्ये सुधारणा करण्याच निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सरपंचाची निवड थेट जनतेमधून होणार राज्यातील ग्रामपंचायती मधील निवडणुकांमध्ये सरपंचाची निवड थेट जनतेमधून करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम -१९५८ च्या कलमांमध्ये सुधारणा करण्याच निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ

सरपंच नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडून देता येणार Read More »

सरकार देणार घरे बांधण्यासाठी जमिन PM Awas Yojana

सरकार देणार घरे बांधण्यासाठी जमिन

“सर्वांसाठी घरे २०२२” या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे नियमानुकूल करून सरकार देणार घरे बांधण्यासाठी जमिन योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. (Sarkari Jagayvaril Atikraman Niyamit Karne) केंद्र व राज्य सरकारने सन २०२२ पर्यंत सर्व बेघर कुटुंबांना घर देण्याची महत्वाकांक्षी मोहिम हाती घेतली आहे. याकरीता केंद्र पुरस्कृत

सरकार देणार घरे बांधण्यासाठी जमिन PM Awas Yojana Read More »

ग्रामपंचायत निवडणुका जाहीर ७ हजार रिक्त पदांची पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबराला मतदान

ग्रामपंचायत निवडणुका जाहीर

राज्यातील 4 हजार 554 ग्रामपंचायत निवडणुका ( Gram panchayat election Maharashtra) जाहीर विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या 7 हजार 130 सदस्य पदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे. कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे

ग्रामपंचायत निवडणुका जाहीर ७ हजार रिक्त पदांची पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबराला मतदान Read More »

मातोश्री ग्रामसमृध्दी शेतरस्ते योजना, पाणंद रस्ते योजना सुरू

मातोश्री ग्रामसमृध्दी शेतरस्ते योजना

मातोश्री ग्रामसमृध्दी शेतरस्ते योजना परिचय शेतीमधील कमी होणार्‍या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे तसेच यांत्रिकी करणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंर्तमशागत, कापणी, मळणी व इतर कामे यंत्रां मार्फत करण्यात येत असल्यामुळे व शेती माल बाजारात पोहचविण्या करीता व यंत्रसामुग्री शेतीपर्यंत जाण्यासाठी शेतीला बारमाही शेत रस्त्यांची आवश्यकता असल्यामुळे तसेच शेतरस्ते हे रस्ते योजनेमध्ये येत नसल्याने आता मातोश्री ग्रामसमृध्दी शेतरस्ते योजना सुरू

मातोश्री ग्रामसमृध्दी शेतरस्ते योजना, पाणंद रस्ते योजना सुरू Read More »

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top