Health Insurance Sub Limit आजकाल आरोग्य विमा पॉलिसी ही प्रत्येक व्यक्तीची महत्त्वाची गरज झाली आहे. हॉस्पिटल मधील उपचारांचा खर्च देखील वाढला आहे. अनेक आजारही पसरत आहे. या आजारांना लोक बळी पडत आहे.
अशावेळी हॉस्पिटल चा खर्च परवडण्यासारखा राहत नाही. आपण विमा पॉलिसी घेतलेली असेल, तर आरोग्य विमा पॉलिसी अशा काळात आपल्यासाठी महत्त्वाची ठरते.
आतापर्यंत तुम्ही विमा पॉलिसी घेतली नसेल आणि आता घेण्याचा विचार करत असाल, तर पॉलिसी घेण्यापूर्वी तुम्हाला काही नियम व अटी किंवा विमा पॉलिसी मधील काही शब्द समजून घेणे आवश्यक आहे.
या लेखात आपण सब लिमिट काय असते ते समजून घेणार आहोत, लेख शेवट पर्यन्त पूर्ण वाचा आणि आवडल्यास शेअर नक्की करा.
सब लिमिट सेवांवरही लागू होतो का ? येथे पहा
Health Insurance Sub Limit सब लिमिट काय आहे?
health insurance india विमा पॉलिसी घेताना जर तुम्ही ती पॉलिसी समजून घेतली नाही, तर त्या पॉलिसीचा पूर्ण लाभ तुम्हाला घेता येणार नाही. विमा पॉलिसी मधील सब लिमिट हा एक नियम असा आहे की, जो पॉलिसी घेण्यापूर्वी आपण समजून घेतला पाहिजे.
पॉलिसी घेताना बहुतेक लोक सब लिमिट काय आहे हे समजून घेत नाही आणि नंतर पॉलिसी सेटलमेंटच्या वेळेस पश्चाताप करण्याची वेळ येते.
sbi health insurance विमा पॉलिसी मध्ये विमा धारकाला प्रदान केलेल्या देण्यात आलेल्या कव्हरेज ची मर्यादा म्हणजेच सब लिमिट होय. सब लिमिट हे विमा पॉलिसी मध्ये एक ठराविक रक्कम म्हणून व्यक्त केली जाते.
सब लिमिट सेवांवरही लागू होतो का ? येथे पहा
काही आजार किंवा त्यांच्या उपचारांसाठी किंवा तसेच इतर काही सुविधांसाठी सब लिमिट ठेवलेले असते. काही वेळेस सब लिमिट हे विम्याची टक्केवारी म्हणून दर्शवले जाते. तर काही वेळेस ते एक निश्चित ठराविक रक्कम म्हणून दर्शवले जाते.star health insurance
पॉलिसीमध्ये कोणत्याही आजाराच्या उपचारासाठी सब लिमिट ठेवले जाते.
health insurance plans for family समजा तुमची पॉलिसी सात लाख आहे आणि तुमच्या पॉलिसीचे सब लिमिट 70 हजार आहे, तुमच्या आजारावरील उपचारांचा खर्च हा एक लाख पन्नास हजार च्या वर गेला असेल.
अशा परिस्थितीत विमा कंपनी तुम्हाला 70 हजार रुपये देईल आणि उरलेले उरलेली रक्कम तुम्हाला स्वतः भरावी लागेल. कारण विमा कंपनीने तुम्हाला विमा पॉलिसी देताना सब लिमिट आधीच नमूद केले होते.
सब लिमिट सेवांवरही लागू होतो का ? येथे पहा
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- रु.200 मध्ये घर-जमीन नावावर करता येणार….!!
- Cashless Mediclaim समजून घेऊ या कॅशलेस विमा पॉलिसी..!
- MJPJAY जाणून घेऊ या, काय आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना..?
- Rajiv Gandhi Awas Yojana बेघर व अल्पभूधारकांसाठी राज्य सरकारची राजीव गांधी आवास योजना…
- kanda chal anudan yojana कांदा चाळ अनुदान योजना- पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज कसा करावा
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.