IDBI Bank Recruitment मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे की आम्ही रोज नवनवीन नोकरीच्या अपडेट्स तुमच्यासाठी घेऊन येत असतो.
त्याच प्रकारे आजही बँकेमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी घेऊन आलेलो आहोत.
आयडीबीआय बँक मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती होणार असून, यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
या पदांनुसार इच्छुक असलेल्या व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. या जागांसाठी ऑनलाइन नोंदणी ही 21 फेब्रुवारी 2023 पासून सुरू होणार आहे.
म्हणजेच तुमच्याकडे तयारी करण्यासाठीचा वेळ शिल्लक आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 मार्च 2023 असणार आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.
तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
एकूण जागा : 114
IDBI Bank Recruitment रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) मॅनेजर (ग्रेड B), पदे : 75
शैक्षणिक पात्रता :
1) BCA/ B.Sc (IT)/ B.Tech/B.E. M.Tech/ M.E (IT/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स / सॉफ्टवेअर / इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/ डिजिटल बँकिंग) + MBA (फायनान्स/मार्केटिंग/डिजिटल बँकिंग) किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + M.Sc. (सांख्यिकी / डेटा सायन्स) किंवा MCA/M.Sc (IT)
2) 4 वर्षे अनुभव आवश्यक.
वयाची अट: 01 जानेवारी 2023 रोजी 25 ते 35 वर्षांपर्यंत SC/ST : 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.
2) असिस्टंट जनरल मॅनेजर-AGM (ग्रेड C), पदे : 29
शैक्षणिक पात्रता :
1) BCA/ B.Sc (IT)/ B.Tech/B.E. M.Tech/ M.E (IT/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स / सॉफ्टवेअर / इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/ डिजिटल बँकिंग) + MBA (फायनान्स/मार्केटिंग/डिजिटल बँकिंग) किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + M.Sc. (सांख्यिकी / डेटा सायन्स) किंवा MCA / M.Sc (IT)
2) 7 वर्षे अनुभव आवश्यक.
वयाची अट: 01 जानेवारी 2023 रोजी 28 ते 40 वर्षांपर्यंत SC/ST : 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
3) डेप्युटी जनरल मॅनेजर-DGM (ग्रेड D), पदे : 10
शैक्षणिक पात्रता :
1) BCA/ B.Sc (IT)/ B.Tech/B.E. M.Tech/ M.E (IT/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स / सॉफ्टवेअर / इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/ डिजिटल बँकिंग) + MBA (फायनान्स/मार्केटिंग/डिजिटल बँकिंग) किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + M.Sc. (सांख्यिकी / डेटा सायन्स) किंवा MCA/M.Sc (IT)
2) 10 वर्षे अनुभव आवश्यक.
वयाची अट: 01 जानेवारी 2023 रोजी 35 ते 45 वर्षांपर्यंत SC/ST : 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.
परीक्षा फी : जनरल/ओबीसी 1,000. SC/ST: ₹200.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पगार :
मॅनेजर (ग्रेड B) – 48170-1740(1)-49910-1990(10)-69810 (12 years)
असिस्टंट जनरल मॅनेजर-AGM (ग्रेड C) – 63840-1990(5)-73790-2220(2)-78230 (8 years)
डेप्युटी जनरल मॅनेजर-DGM (ग्रेड D) – 76010-2220(4)-84890-2500(2)-89890
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत असणार आहे.
अर्ज पद्धत : ऑनलाईन असणार आहे.
अर्ज सुरु होण्याची तारीख : 21 फेब्रुवारी 2023 असणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 मार्च 2023असणार आहे.
अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.
हे वाचले का?
- Bank of India Recruitment ऑफ इंडिया भरती 500 जागा
- Thane Municipal Corporation ठाणे महानगरपालिकेत नवीन पद भरती जाहीर
- Mahapalika Recruitment खुशखबर! राज्यातील विविध महापालिका मध्ये होणार 22,381 पदांसाठी मेगा भरती!!!
- SAI Recruitment 2023 भारतीय क्रीडा प्राधिकरण विविध पद भरती
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.