Public Health Department Nashik आरोग्य विभाग, नाशिक मध्ये नवीन भरती जाहीर

Public Health Department Nashik

Public Health Department Nashik आरोग्य विभाग नाशिक मंडळ, नाशिक येथे पद भरती जाहीर झाली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आरोग्य विभाग, नाशिक मंडळामध्ये वैद्यकीय अधिकारी, गट-ब या पदाच्या एकूण 24 जागांची भरती होणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत आपले अर्ज करावे.

एकूण पदे: 24

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी, 2023

अर्ज पद्धती: ऑफलाइन

नोकरीचे ठिकाण: नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर

जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Public Health Department Nashik पद व शैक्षणिक पात्रता:

वैद्यकीय अधिकारी: BAMS पदवी

अर्ज पाठविण्याचा पत्ता: जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालये, (नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर) यांच्या कार्यालयात स्वीकारण्यात येतील.

हे वाचले का?  गायरान जमिनीवरील घरे अतिक्रमण म्हणून काढणार नाही

अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.

जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

  1. SSC MTS कर्मचारी निवड आयोगामध्ये नवीन जागांसाठी भरती
  2. GIC Re Recruitment जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू.
  3. ZP Pune Recruitment पुणे जिल्हा परिषद मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु.
  4. IDBI Bank Recruitment आयडीबीआय बँकेत विविध पदांसाठी भरती सुरू
  5. ESIC Thane Recruitment राज्य कामगार विमा सोसायटी, ठाणे मार्फत विविध पदांसाठी भरती सुरु.

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

हे वाचले का?  Nagpur Aarogya Vibhag नागपूर महानगरपालिकेमध्ये भरती सुर..!

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top