Income Tax Recruitment आयकर विभागात नवीन पद भरती जाहीर

Income Tax Recruitment

Income Tax Recruitment आयकर विभागात नवीन पद भरती जाहीर झाली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती कर्नाटक व गोवा विभागाच्या आयकर विभागामध्ये होणार आहे. अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरून दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची सुरुवात 6 फेब्रुवारी,2023 पासून झाली आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च, 2023 असणार आहे.

आयकर निरीक्षक, कर सहाय्यक, मल्टी टास्किंग स्टाफ या पदांची एकूण 71 रिक्त पदे भरली जाणार आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

  • अर्ज पद्धती: ऑफलाइन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: २४ मार्च, २०२३
  • एकूण रिक्त पदे
हे वाचले का?  IAF Agniveer Recruitment भारतीय वायुसेनेत अग्निवीर भरती जाहीर.. 

Income Tax Recruitment पद व शैक्षणिक पात्रता:

अ. नं. पदाचे नाव शैक्षणिक पात्रतापद संख्या
1. आयकर निरीक्षक १. पदवीधर
२. संबंधित क्रीडा पात्रता
१०
2.कर सहाय्यक १. पदवीधर
२. संबंधित क्रीडा पात्रता
३२
3. मल्टी टास्किंग स्टाफ१. १० वी उत्तीर्ण
२. संबंधित क्रीडा पात्रता
२९

जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

वय मर्यादा:

  • आयकर निरीक्षक: ३० वर्षे
  • कर सहाय्यक: १८ ते २७ वर्षे
  • मल्टी टास्किंग स्टाफ: १८ ते २५ वर्षे

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

Commissioner of Income Tax (Admin and TPS), O/o Principal Chief Commissioner of Income-Tax, Karnataka and Goa Region, Central Revenue Building, No.1, Queen’s Road, Bengaluru, Karnataka-560001

हे वाचले का?  Cotton Development Recruitment कापूस विकास संचालनालय, नागपूर येथे भरती सुरू!!!

अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

  1. Nagpur Aarogya Vibhag नागपूर महानगरपालिकेमध्ये भरती सुर..!
  2. Peoples Bank Recruitment पुणे पीपल्स को-ऑप. बँक लिमिटेड मध्ये भरती सुरू, बारावी पास उमेदवारांसाठी संधी..!
  3. MSRTC Chandrapur Recruitment महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ चंद्रपूर येथे रिक्त पदांसाठी भरती जाहीर
  4. Public Health Department Nashik आरोग्य विभाग, नाशिक मध्ये नवीन भरती जाहीर
  5. Yantra India यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर येथे 5,454 जागांसाठी बंपर भरती सुरू, दहावी उत्तीर्ण साठी सुद्धा सुवर्णसंधी !!!

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

हे वाचले का?  GAIL Recruitment गेल इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू, लवकर करा अर्ज!!!

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top