Income Tax Return For Housewife गृहिणीसुद्धा भरू शकतात आयटीआर | हे आहेत फायदे |

ही कागदपत्रे जवळ ठेवा

आर्थिक वर्ष 2022 23 साठी वैयक्तिक करदात्यांसाठी आयटीआय भरण्याची अंतिम तारीख ही 31 जुलै 2023 आहे दाखल करण्यासाठी प्रामुख्याने खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.

  • फॉर्म 16: फॉर्म 16 हा कंपनीकडून आपल्या कर्मचाऱ्यास दिला जातो त्यामध्ये वेतन आणि कराची माहिती असते.
  • फॉर्म 16ए : टीडीएस प्रमाणपत्राच्या स्वरूपात असते. समजा एफडीवर चाळीस हजारांपेक्षा जर अधिकचे व्याज असेल तर हा फॉर्म आवश्यक आहे.
  • व्याज उत्पन्न किंवा अन्य व्याज प्रमाणपत्र: बँक किंवा पोस्टातील असलेल्या ठेवींवरती किती व्याज मिळते याची माहिती यात असते.
  • वार्षिक माहिती विवरण
  • करबचत गुंतवणूक आणि खर्च प्रमाणपत्र
  • संपत्ती, शेअर, म्युच्युअल फंड वरील लाभ
  • बिटकॉइन असल्यास विक्री कागदपत्रे
  • आधार क्रमांक
  • नॉन लिस्टेड शेअर्स मधील गुंतवणुकीचा तपशील
  • बँक खात्यांचा तपशील

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top