ही कागदपत्रे जवळ ठेवा
आर्थिक वर्ष 2022 23 साठी वैयक्तिक करदात्यांसाठी आयटीआय भरण्याची अंतिम तारीख ही 31 जुलै 2023 आहे दाखल करण्यासाठी प्रामुख्याने खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.
- फॉर्म 16: फॉर्म 16 हा कंपनीकडून आपल्या कर्मचाऱ्यास दिला जातो त्यामध्ये वेतन आणि कराची माहिती असते.
- फॉर्म 16ए : टीडीएस प्रमाणपत्राच्या स्वरूपात असते. समजा एफडीवर चाळीस हजारांपेक्षा जर अधिकचे व्याज असेल तर हा फॉर्म आवश्यक आहे.
- व्याज उत्पन्न किंवा अन्य व्याज प्रमाणपत्र: बँक किंवा पोस्टातील असलेल्या ठेवींवरती किती व्याज मिळते याची माहिती यात असते.
- वार्षिक माहिती विवरण
- करबचत गुंतवणूक आणि खर्च प्रमाणपत्र
- संपत्ती, शेअर, म्युच्युअल फंड वरील लाभ
- बिटकॉइन असल्यास विक्री कागदपत्रे
- आधार क्रमांक
- नॉन लिस्टेड शेअर्स मधील गुंतवणुकीचा तपशील
- बँक खात्यांचा तपशील
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- maharashtra cabinet minister list राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर, पहा कोणाला कोणते खाते मिळाले?
- How To Save Mediclaim Premium मेडिक्लेमचा प्रीमियम वाचायचा आहे..? या गोष्टी करून वाचवू शकता मेडिक्लेम चा प्रीमियम |
- Post Office Monthly Income Scheme पोस्ट ऑफिस च्या या योजनेत करा गुंतवणूक | प्रत्येक महिन्याला मिळेल परतावा |
- Divyang Loan दिव्यांग व्यक्तींना मिळणार पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज | पात्रता | आवश्यक कागदपत्रे | अर्ज कसा करावा |
- सरपंच जबाबदार्या व कर्तव्ये | Sarpanch Kartavya Jababdari Marathi
- Dr Punjabrao Deshmukh Scholarship डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना २०२३
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा