Kisan Samriddhi Kendra किसान समृद्धि केंद्र, फायदा शेतकऱ्यांचा…

किसान समृद्धी केंद्र उद्देश्य :

  • शेतकऱ्यांना जागरूक करून शेतीसाठी लागणारे यंत्रे खते तसेच बियाणे हे चांगल्या प्रकारची व व योग्य त्या दरात उपलब्ध करून देणे
  • या केंद्रांमुळे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न एकाच छताखाली सोडवले जाणार आहेत.
  • देशांमधील खतांच्या दुकानांवर खत उत्पादक कंपन्यांकडून वेगवेगळ्या डीलर मार्फत माल उपलब्ध करून दिला जातो. मात्र या केंद्राच्या मदतीमुळे शेतकरी या केंद्रांशी जोडले जाऊन स्वस्त दरांमध्ये खते व बियाणे त्यांना मिळणार आहेत.
  • भारतीय बनावटीचे खत येथे सहज मिळणार असून यंत्रसामग्री सुद्धा भाड्याने घेता येणार आहे.

पंतप्रधान यांनी 17 ऑक्टोबर 2022 रोजी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात 600 पी एम किसान समृद्धी केंद्रांचे उद्घाटन केलेले असून, देशातील 3,30,499 एवढ्या किरकोळ खतांची दुकाने किसान समृद्धी केंद्रामध्ये रूपांतरित केले जाणार आहेत. एकाच छताखाली सर्व सामान उपलब्ध होणार असून यामुळे शेतकऱ्यांचा फार मोठा फायदा होणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स द्वारे नक्की कळवा

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top