Jamin Records सातबारा जुने खाते उतारे जुने फेरफार पहा आता मोबाईलवर….

Jamin Records

Jamin Records आताच्या काळात एखादी जमीन खरेदी करायची असेल, तर त्या जमिनीबाबत आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. माहिती घेतली नाही तर लाखो रुपये खर्चून विकत घेतलेली जमिनी मुळे कोर्ट कचेर्‍यांची वारी करावी लागू शकते.

यामुळे जमीन खरेदी करताना, त्या जमिनीचे मूळ मालक कोण होते, त्यानंतर त्यात वेळोवेळी कोण कोणते बदल होत गेले, याची माहिती आपल्याला असावी लागते. ही माहिती मिळवण्यासाठी आपल्याला फेरफार, सातबारा तसेच खाते उतारे मिळवणे आवश्यक असते.

जुने खाते उतारे, फेरफार, सातबारा पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

पूर्वी सातबारा उतारा, फेरफार तसेच खाते उतारा मिळवण्यासाठी अडचणी येत असत. याबद्दलची माहिती तहसील कार्यालय किंवा भूमी अभिलेख कार्यालयात 1880 पासून उपलब्ध आहे. आता ही माहिती आपल्याला शासनाने ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहे.

हे वाचले का?  मोबाईल वापराबाबत सरकारी अधिकारी / कर्मचारी यांच्यावर नियमावली.

ही माहिती मिळवण्यासाठी आपल्याला शासनाने उपलब्ध करून दिलेल्या संबंधित पोर्टल वरती जाऊन मिळवणे सोपे झाले आहे. त्यामुळे तहसील कार्यालय तसेच भूमि अभिलेख कार्यालय यामध्ये जाण्याची गरज पडणार नाही.

Jamin Records इ-अभिलेख या द्वारे महाराष्ट्र सरकार तीस कोटी जुने अभिलेख उतारे उपलब्ध करून देणार आहे.

जुने खाते उतारे, फेरफार, सातबारा पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

हे वाचले का?  आपलं काम कुठे आणि कुणामुळे अडलंय याची माहिती अशी करून घ्या !

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top