HPCL Recruitment हिंदुस्तान पेट्रोलियम, मुंबई येथे विविध पदांची भरती. बारावी उत्तीर्ण साठी सुद्धा सुवर्णसंधी !!!

HPCL Recruitment

HPCL Recruitment मित्रांनो हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई येथे विविध पदे भरण्यासाठी भरती चालू झालेली आहे, व यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध ही करण्यात आलेली आहे.

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. हा अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ही 25 फेब्रुवारी 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल.

त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

HPCL Recruitment पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता :

  • 1) असिस्टंट प्रोसेस टेक्निशियन, पदसंख्या : 30

शैक्षणिक पात्रता : 

  • मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून B.Sc (केमिस्ट्री) किंवा समतुल्य पदवी आवश्यक.
  • मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य पदवी आवश्यक.
हे वाचले का?  Bruhnmumbai Police Bharti बृहन्मुंबई पोलीस विभागामध्ये भरती …
  • 2) असिस्टंट बॉयलर टेक्निशियन, पदसंख्या : 7

शैक्षणिक पात्रता : 

  • मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून 12वी उत्तीर्ण किंवा ITI आवश्यक.
  • प्रथम श्रेणी बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र आवश्यक.
  • 3) असिस्टंट फायर & सेफ्टी ऑपरेटर, पदसंख्या : 18

शैक्षणिक पात्रता :

  • मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून 12वी (विज्ञान) उत्तीर्ण आवश्यक.
  • बेसिक फायरमन कोर्स किंवा नागपूर फायर कॉलेज कडून सब ऑफिसर्स कोर्स किंवा 60% गुणांसह फायर & सेफ्टी डिप्लोमा आवश्यक.
  • अवजड वाहन चालक परवाना आवश्यक.
  • 4) असिस्टंट मेंटेनेंस टेक्निशियन (इलेक्ट्रिकल), पदसंख्या : 5

शैक्षणिक पात्रता : 

  • मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा आवश्यक.

नोकरी ठिकाण : मुंबई असणार आहे.

वयाची अट: 18 ते 25 वर्षे, SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट.

परीक्षा फी : 590 + GST. SC/ST/PwBD : फी नाही.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

निवड प्रक्रिया :
संगणक आधारित चाचणी, दस्तऐवज पडताळणी आणि कौशल्य चाचणी असणार आहे.

पगार : 27,500 ते 1,00,000 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 फेब्रुवारी 2023 असणार आहे.

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

हे वाचले का?  JNPT Recruitment जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण मध्ये नवीन भरती

तुम्ही हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top