LIC Policy देशातील सर्वात मोठी आणि सर्वात जुनी विमा कंपनी म्हणजे च भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थातच LIC. एलआयसी चे करोडो पॉलिसी धारक आहेत. काही वेळ लोक पॉलिसी खरेदी करतात आणि काही कारणांमुळे त्यांना विम्याचा हप्ता भरता येत नाही. जर प्रीमियम वेळेवर भरला नाही तर विमा धारकाची पॉलिसी लॅप्स होते.
लॅप्स झालेली पॉलिसी पुन्हा सुरू कशी करावी, याबद्दलची माहिती बघणार आहोत. माहिती पूर्ण वाचा व आवडल्यास शेअर नक्की करा.
LIC Policy पॉलिसी पुन्हा सुरू कशी करावी?
एखाद्या व्यक्तीने विमा पॉलिसी घेतली परंतु काही कारणास्तव प्रीमियम चे हप्ते भरले नाही तर ती पॉलिसी लॅप्स होते. लॅप्स झालेली पॉलिसी परत सुरू करता येते.
पॉलिसी पुन्हा सुरू करण्यासाठी एलआयसी सोबत संपर्क करावा लागेल. ई मेल द्वारे कस्टमर केअर सोबत कॉनटॅक्ट करू शकता.
पॉलिसी पुन्हा सुरू करण्यासाठी एलआयसी शाखेत जाऊन अर्ज भरावा लागेल.
तुम्हाला प्रीमियम भरावा लागेल व जो काही दंड असेल तो सुद्धा भरावा लागेल. त्यानंतर तुम्ही तुमची पॉलिसी चालू करू शकता.
खालील लिंक वर क्लिक करून तुम्हाला फॉर्म डाउनलोड करता येईल.
फॉर्म डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय:
जीवन विमा योजनांमुळे तुम्हाला बचतीची सवय लागते. एलआयसी ही एक सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय आहे. एलआयसी कडून आपल्या ग्राहकांना गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध करून दिले जातात. ग्राहकांना गुंतवणुकीनंतर नफ्यासोबत विमा संरक्षण मिळते.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.