MAHA Metro महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नागपुर, नवी मुंबई, आणि पुणे येथे विविध पदांच्या भरती करण्यात येणार आहे,. या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी, 2023 आहे.
जाहिरात व ऑनलाईन अर्ज साठी येथे क्लिक करा
एकूण जागा: 1 8
MAHA Metro पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता:
अ. नं. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | अनुभव |
१. | महा व्यवस्थापक /General Manager | शासकीय मान्यता प्राप्त संस्था/ विद्यापीठातून अभियांत्रिकी मध्ये पूर्ण वेळ बी. ई./ बी. टेक. किंवा बी. आर्क. | १९ वर्षे |
२. | वरिष्ठ उप महा व्यवस्थापक Senior Deputy General Manager | सीए / ICWA | ११ वर्षे |
३. | उप मुख्य प्रकल्प व्यवस्थापक/ Chief Deputy Project Manager | शासकीय मान्यता प्राप्त संस्था/विद्यापीठातून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मध्ये पूर्ण वेळ बी. ई./ बी. टेक. किंवा बी. आर्क. | ७ वर्षे |
४. | व्यवस्थापक/ Manager | शासकीय मान्यता प्राप्त संस्था/विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी मध्ये पूर्ण वेळ बी. ई./ बी. टेक. किंवा बी. आर्क. | ७ वर्षे |
५. | सहाय्यक व्यवस्थापक/ Assistant Manager | शासकीय मान्यता प्राप्त संस्था / विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी मध्ये पूर्ण वेळ बी. ई. / बी. टेक | ५ वर्षे |
६. | डेपो कंट्रोलर/ Depo Controller | शासकीय मान्यता प्राप्त संस्था/ विद्यापीठातून इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी मध्ये पूर्ण वेळ बी. ई. / बी. टेक. किंवा ३ वर्षे डिप्लोमा | २ वर्षे |
७. | स्टेशन कंट्रोलर/ Station Controller | शासकीय मान्यता प्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी मध्ये पूर्ण वेळ बी. ई./ बी. टेक./ 3 वर्षे डिप्लोमा | २ वर्षे |
८. | कनिष्ठ अभियंता/ Junior Engineer | शासकीय मान्यता प्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पूर्ण वेळ बी. ई./ बी. टेक. | २ वर्षे |
जाहिरात व ऑनलाईन अर्ज साठी येथे क्लिक करा
नोकरीचे ठिकाण: नागपुर, पुणे, मुंबई.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 जानेवारी, 2023
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
जाहिरात व ऑनलाईन अर्ज साठी येथे क्लिक करा
हे वाचले का?
- MPSC Bharti 2022 | MPSC मार्फत 144 जागा करता भरती
- MPSC Recruitment 2022 लिपिक-टंकलेखक पद वाढ
- CBIC Recruitment सीमा शुल्क आणि केंद्रीय उत्पादन शुल्क मुंबई भरती
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.