Maha RERA Bharti महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील प्राधिकरण यामध्ये ‘स्टेनोग्राफर’ या पदांसाठी भरती निघालेली आहे, व यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.
पदांसाठी पात्र असलेल्या व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.
तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
एकूण रिक्त पदे : 05
Maha RERA Bharti रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) लघुलेखक (उच्च श्रेणी) / Stenographers (Higher Grade), पदे : 02
शैक्षणिक पात्रता : 1) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी
2) इंग्रजीमध्ये शॉर्टहँडमध्ये प्रति मिनिट 120 शब्दांचा वेग आणि मराठीत शॉर्टहँडमध्ये प्रति मिनिट 100 शब्द.
3) इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट .
4) MSCIT प्रमाणपत्र किंवा संगणक प्रमाणपत्र.
5) मराठी भाषेचे ज्ञान.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
2) लघुलेखक (निम्न श्रेणी) / Stenographers (Lower Grade), पदे : 02
शैक्षणिक पात्रता : 1) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी..
2) इंग्रजीमध्ये शॉर्टहँडमध्ये प्रति मिनिट 100 शब्दांचा वेग आणि मराठीत शॉर्टहँडमध्ये प्रति मिनिट 100 शब्द .
3) इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट
4) MSCIT प्रमाणपत्र किंवा संगणक प्रमाणपत्र.
5) मराठी भाषेचे ज्ञान.
3) लघुलेखक-टायपिस्ट / Steno-Typist, पदे : 01
शैक्षणिक पात्रता : 1) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी .
2) इंग्रजीमध्ये शॉर्टहँडमध्ये प्रति मिनिट 80 शब्दांचा वेग आणि मराठीत शॉर्टहँडमध्ये प्रति मिनिट 80 शब्द .
3) इंग्रजी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट आणि मराठी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट.
4) MSCIT प्रमाणपत्र किंवा संगणक प्रमाणपत्र.
5) मराठी भाषेचे ज्ञान.
परीक्षा फी : नाही
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार असणार आहे.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र) असणार आहे.
अर्ज पद्धत : ऑफलाईन असणार आहे.
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 15 मार्च 2023 असणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Maharashtra Real Estate Appellate Tribunal”, first Floor, One Forbes Building. Thapper House, Dr. V.B. Gandhi Road, Kala Ghoda, Fort, Mumbai 400 001.
अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Gail India Bharti गेल इंडिया लिमिटेड मध्ये नवीन पदभरती सुरू !!!
- Sarthi Recruitment सारथी, पुणे मध्ये नवीन रिक्त पदासाठी भरती जाहीर, लवकर करा अर्ज !!!
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.